uidai

आधार कार्डमध्ये काही बदल करायचे आहेत का? आता घरबसल्या अशी होणार सगळी कामं!

आधार कार्ड युजर्स घरी बसून त्यांच्या कार्डमध्ये बदल करू शकतील आणि त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वेळ घालवावा लागणार नाही.

Jun 13, 2022, 07:27 PM IST

UIDAI : तुमचा आधार कार्ड वापराताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, सरकारकडून माहिती

लोकांची सिक्योरिटी लक्षात घेता, काही सोप्या परंतु महत्त्वाच्या सुरक्षा टिप आधार क्रमांकबाबत पालन करण्याची गरज आहे.

Jun 2, 2022, 09:44 PM IST

Aadhaar Card : आपले आधार बनावट आहे की खरे, हे कसे ओळखाल?

Aadhaar Card : तुमचे आधार कार्ड बनावट आहे की नाही (Aadhaar Card Fake or Not) हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे.  

May 3, 2022, 03:37 PM IST

UIDAI ने लॉन्च केले नवीन आधार कार्ड, अधिक जाणून घ्या आणि तुम्हाला ते कसे मिळेल?

Aadhaar PVC Card: आधार कार्ड (Aadhar Card) जारी करणारी संस्था UIDAI वेळोवेळी आधार कार्डशी संबंधित माहिती शेअर करत असते. आता UIDAIने  एक नवीन सुविधा सुरु केली आहे.

Apr 18, 2022, 08:28 AM IST

तुमच्या आधारकार्ड मधून आता कोणीही डेटा चोरु शकणार नाही... कसं ते जाणून घ्या

आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर डेटा लीक होण्याचा धोका असतो.

Mar 10, 2022, 05:26 PM IST

Aadhaar : आता विना रजिस्टर्ड मोबाइल नंबर शिवाय डाऊनलोड करा आधार, जाणून घ्या सोपी पद्धत

Aadhaar Card Latest News: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवायही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. 

Mar 9, 2022, 07:00 PM IST

UIDAI Aadhaar Card : देशात आता 53 शहरात 114 आधार केंद्र सेवा

UIDAI Aadhaar Card : UIDAIने देशातील 53 शहरांमध्ये 114 आधार सेवा केंद्रे (Aadhaar Seva Kendras) उघडण्याची योजना आखली आहे. UIDAIच्या या केंद्रांवर आधारशी संबंधित सर्व सेवा लोकांना एकाच ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत. 

Jan 27, 2022, 09:04 AM IST
 UIDAI Warns PVC Aadhar Card Not Valid Made From Open Market Smart Aadhar Card PT1M11S

VIDEO । आधार कार्डबाबत महत्वाची माहिती, UIDचा मोठा इशारा

UIDAI Warns PVC Aadhar Card Not Valid Made From Open Market Smart Aadhar Card

Jan 20, 2022, 11:30 AM IST

बाजारातुन छापलेले Aadhaar Smart card वैध नाही, UIDAI कडून ट्विटरवर माहिती

PVC कार्ड किंवा प्लास्टिक कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड खुल्या बाजारातून बनवले असेल, तर ते वैध मानले जाणार नाही.

Jan 18, 2022, 03:34 PM IST

'आधार'ला कोणतेही बनावट बँक खाते लिंक आहे का, येथे तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता

Aadhaar Update: आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मोबाइल सिमपासून बँक खात्यापर्यंत आधार लिंक खूप महत्त्वाचे आहे. 

Jan 12, 2022, 03:03 PM IST

कोट्यवधी वापरकर्त्यांना UIDAI ची भेट! आधारशी संबंधित काम होणार सोपं, जाणून घ्या सरकारची योजना

बँक, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारद्वारे 52 हजार आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.

Dec 26, 2021, 05:24 PM IST

आधारशी संबंधित काम झटपट पूर्ण, UIDAIकडून ग्राहकांना भेट; जाणून घ्या संपूर्ण माहिती

आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 21, 2021, 01:57 PM IST

Aadhaar क्रमांक वापरून तुम्ही पैसे पाठवू शकता, जाणून घ्या पैसे पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया !

Send Money using Aadhaar: Aadhaar क्रमांक वापरून पैसे पाठवू शकता. पैसे हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Oct 6, 2021, 07:40 AM IST

नवीन आधार कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; UIDAIने दिली माहिती

UIDAIने आधार बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे. युआयईडीएआयने माहिती दिली आहे की, बाळाच्या जन्माच्या प्रमाणपत्रावर किंवा रुग्णालयातील डिस्चार्ज स्लिपवरून आई-वडिल आपल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

Sep 23, 2021, 03:16 PM IST