तुमच्या आधार कार्डचा कुठे वापर झाला शोधणे आता सहज शक्य
आधार कार्ड हा सध्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा दस्तावेज झाला आहे. कोणतेही काम असले की आधार कार्डची छायाप्रत मागितली जाते.
Jan 9, 2019, 02:23 PM IST50 कोटी मोबाईल नंबर बंद होणार ? जाणून घ्या यामागचं सत्य
ओळखपत्र न देणाऱ्यांचे नंबर बंद होणार असे वृत्त माध्यमांतून फिरत होते.
Oct 18, 2018, 12:45 PM ISTब्लॉग : कोड बदलून 'आधार' सॉफ्टवेअर हॅकिंग शक्य
'हफिंग्टन पोस्ट'नं केलेल्या दाव्यानुसार, 'आधार'च्या सॉफ्टवेअरचा कोड बदलून ते हॅक केलं जाऊ शकतं
Sep 12, 2018, 01:25 PM ISTAadhaar : चेहरा ओळख पटल्यानंतर पैसे, रेशन, सीम कार्ड मिळणार
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने व्यक्तीची ओळख पडताळणीसाठी नवी सुविधा देण्याची घोषणा केली आहे.
Aug 24, 2018, 06:15 PM ISTAadhaar : बोटांचा ठसा नाही, आता अशी होणार आपली ओळख, UIDAI ची नवी सुविधा
आधार : फिंगर प्रिंट नाही आता अशा प्रकारे तुमची ओळख असेल. यूआयडीएआय सुरु करीत आहे नवीन सुविधा
Aug 18, 2018, 07:38 PM ISTUIDAI क्रमांकाच्या गोंधळानंतर गूगलचा माफीनामा
गुगलनं या सगळ्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितलीय
Aug 4, 2018, 03:38 PM ISTमुंबई | ग्राहकांच्या मोबाईलमध्ये अचानक UIDAI नंबर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 3, 2018, 08:25 PM ISTतुमच्या मोबाईलमध्ये UIDAI नावाने नंबर सेव्ह झाला अन् ...
UIDAI सोशल मीडियावर शुक्रवारी ट्रोल झाले आहे. अनेक प्रश्नांचा मारा करण्यात आलाय.
Aug 3, 2018, 06:36 PM ISTया तारखेपासून आधार कार्ड बिनकामाचे, व्हर्च्युअल आयडीचा वापर बंधनकारक
आधार कार्डची जागा आजपासून व्हर्च्युअल आधार कार्ड घेणार आहे.
Jun 1, 2018, 11:13 AM IST१० दिवसानंतर बेकार होईल तुमचे आधार, UIDAI करतेय मोठा बदल
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया(UIDAI) ने आधारमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
May 21, 2018, 04:09 PM IST'आधार'साठी आलेल्या या लिंकवर क्लिक करणं पडू शकतं भारी
गेल्या काही दिवसांपासून काही युझर्सच्या ई-मेलवर आधारच्या पीडीएफ पासवर्डमध्ये बदल करण्यात आल्याचे मॅसेज येऊ लागलेत...
May 18, 2018, 08:47 PM ISTजुलैपासून सुरू होणार 'आधार'चे नवे फिचर, देणार सर्वांना फायदा
हे नवे फिचर ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
Apr 15, 2018, 04:41 PM ISTUIDAIने आधार कार्डमध्ये केला सर्वात मोठा बदल
आता तुम्हाला आधारकार्ड असं दिसणार
Apr 10, 2018, 07:04 PM ISTआधार कार्ड होणार आता बेकार, 1 जूनपासून मोदी सरकार आणणार वर्चुअल ID
आधार कार्डवरील माहिती लिक होण्याच्या मुद्यावरून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यामध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यूआयडीएआयने वर्चुअल आयडीची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर देण्याची गरज लागणार नाही.
Apr 1, 2018, 03:09 PM ISTआधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार
१२ अंक असलेले विशेष ओळखपत्र लागू करणारी एजन्सी UIDAIने जानेवारी महिन्यातच ही घोषणा केली होती की, लवकरच आम्ही फेस ऑथेंटिकेशन फिचरही सहभागी करणार आहोत.
Mar 25, 2018, 08:48 PM IST