uddhav thackeray

'दोन गुजरात्यांच्या हाती रं आज...'; किरण मानेंनी गाण्यातून साधला शिंदे गटावर निशाणा

Kiran Mane Song : अभिनेते किरण माने हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. अशातच त्यांनी एका कार्यक्रमात एका गाण्यातून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Feb 2, 2024, 09:10 AM IST

'शिवाजी महाराज कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? बिल्किस बानो की..'; आव्हाडांचा भाजपाला सवाल

Maharashtra Politics Ashish Shelar Vs Jitendra Awhad: रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करा असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

Feb 2, 2024, 07:45 AM IST

बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबईतील नोकरी सोडणाऱ्या सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा सविस्तर पत्र

Suryakant Dalvi Joins BJP: बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) निष्ठावंत आणि कडवे शिवसैनिक अशी ओळख असणारे सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्का दिला आहे. दरम्यान त्यांनी पत्र लिहून यामागील कारणांचा खुलासा केला आहे. 

 

Feb 1, 2024, 05:06 PM IST

उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशीच धक्का, निष्ठावंत आमदाराचा भाजपात प्रवेश

Suryakant Dalvi joins BJP: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कोकण (Konkan) दौरा सुरु केला असून, पहिल्याच दिवशी त्यांना धक्का बसला आहे. तब्बल 25 वर्षं आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. 

 

Feb 1, 2024, 03:27 PM IST

Union Budget 2024: 'PM मोदींसमोर तुम्ही....', उद्धव ठाकरेंनी केलं निर्मला सीतामरण यांच्या धाडसाचं कौतुक

Uddhav Thackeray on Union Budget: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर (Union Budget) टीका केली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharamn) यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधानांसमोर तुम्ही तुमचे सुटाबूटातले मित्र इतकाच देश नव्हे असं सांगितलं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली. 

 

Feb 1, 2024, 01:07 PM IST

'BJP पदाधिकाऱ्याच्या ट्रकमध्ये 300 EVM; हे EVM हटवल्यास..'; राऊतांची खोचक टीका

Raut Slams BJP Over EVM Issue: “इव्हीएम बनवणाऱ्या (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) सरकारी कंपनीवर भाजपाचे 4 संचालक नियुक्त केले आहेत," असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Jan 31, 2024, 11:31 AM IST

रक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल

Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.

Jan 30, 2024, 08:18 AM IST

कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू

Mumbai Coastal Road : कोस्टल रोड हा प्रकल्प फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरु असणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची 34 टक्के तर वेळेची 70 टक्के बचत होणार असल्याची माहिती कोस्टल रोड प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Jan 29, 2024, 08:43 AM IST

हा घ्या पुरावा! शाळेत मराठी अनिवार्यचा निर्णय ठाकरेंच्या काळातलाच, शिंदे गटाला दाखवला जीआर

Marathi Compulsory:  ठाकरे गटाकडून शासन निर्णयाची प्रत दाखवत निर्णय आधीच झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

Jan 28, 2024, 04:29 PM IST
Maharashtra Politics Uddhav Thackeray on Konkan tour in February PT24S

VIDEO | उद्धव ठाकरेंची फेब्रुवारीत कोकणात संवाद यात्रा

Maharashtra Politics Uddhav Thackeray on Konkan tour in February

Jan 25, 2024, 06:10 PM IST