uddhav thackeray

पक्ष बळकटीसाठी आता रश्मी ठाकरे मैदानात, सांभाळणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी

Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडून पक्ष बळकटीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलीय. पक्ष बळकटीकरणाची मोठी धुरा हाती घेतलीय ती रश्मी ठाकरेंनी. रामटेकमध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत. 

Jan 16, 2024, 07:34 PM IST

'...तर मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो', एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषदेत घोषणा

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत महापत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी जर मी पक्षप्रमुख नव्हतो तर नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी का बोलावलं होतं? अशी विचारणाही केली. 

 

Jan 16, 2024, 07:16 PM IST

पत्रकार परिषद होती की दसरा मेळावा? चौकटीबाहेर कुठला निर्णय दिला सांगा! राहुल नार्वेकरांचा ठाकरेंवर पलटवार

Rahul Narvekar press conference :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामुळं आता ठाकरे आणि नार्वेकरांच्या सलग पत्रकार परिषदांमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Jan 16, 2024, 07:09 PM IST

हिंमत असेल तर एकही पोलीस सोबत न घेता या; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेना जाहीर आव्हान

हिंमत असेल तर एकही पोलीस सोबत न घेता या असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलं आहे. 

 

Jan 16, 2024, 06:36 PM IST
General Press Council of Uddhav Thackeray; find out PT9M31S
Minister Deepak Kesarkar On Uddhav Thackeray PC For MLA Disqualification Verdict PT1M37S

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Jan 16, 2024, 02:55 PM IST
Minister Sudhir Mumngantiwar On Uddhav Thackeray Press Conference On MLA Disqualification Verdict PT1M55S

उद्धव ठाकरेंचा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, पत्रकार परिषदेवर बोलले मुनगंटीवार

उद्धव ठाकरेंचा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, पत्रकार परिषदेवर बोलले मुनगंटीवार

Jan 16, 2024, 02:40 PM IST

संजय राऊत यांचा थेट पीएम मोदींवर शाब्दीक हल्ला, देवेंद्र फडणवीस म्हणतात मुर्खांना...

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते  संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे. याला उत्तर देताना मुर्खांना उत्तर देत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असा सल्लाही फडणवीसांनी दिलाय.

Jan 16, 2024, 02:28 PM IST

'मातोश्री'बाहेर घातपाताचा कट? गुजरातवरुन 4 ते 5 जण..; राऊत म्हणाले, 'ठाकरेंच्या सुरक्षेची..'

Sanjay Raut On Uddhav Thackeray Security: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या विषयी भाष्य करताना थेट केंद्र सरकार आणि राज्यातील सरकारवर निशाणा साधला.

Jan 15, 2024, 11:34 AM IST

आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या तेव्हा ते फोटोग्राफी करत होते; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

 

Jan 15, 2024, 07:40 AM IST

'तुम्ही घरात बसून राज्य मागे टाकलं'; बापाची जहागिरी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politcis :  निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली, ही चूक माझी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 14, 2024, 12:51 PM IST