uddhav thackeray

'सरकार राहुल गांधींना घाबरले', ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, 'अहंकारी राजाची..'

Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: देशातील जनतेने केवळ मी काय सांगतो तेच ऐकावे, वृत्तपत्रांनीदेखील केवळ मी काय बोलतो तेच छापावे, वृत्तवाहिन्यांनी फक्त मलाच दाखवावे असा हुकूमशाही कारभार देशात सुरू आहे.

Jan 24, 2024, 07:41 AM IST

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 

Jan 23, 2024, 08:43 PM IST

Maharashtra Politics : '...तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती', उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले 'फायनल जर...'

Uddhav Thackeray In nashik Sabha : राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला.

Jan 23, 2024, 08:16 PM IST

...म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला; जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Maharashtra Politics : बाबरी कुणी पाडली? बाबरी अशीच पडली? शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली आणि बाबरी पाडली असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

Jan 23, 2024, 07:59 PM IST

'वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही'

उद्धव ठाकरे सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह प्रभू श्रीरामाची पूजा केली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

 

Jan 23, 2024, 02:32 PM IST

भाजपात विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे, संजय राऊतांचं मोठं विधान

भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

 

Jan 23, 2024, 12:10 PM IST

'आजचा रावण अजिंक्य नाही', संजय राऊतांचं विधान; 'माझे प्रभू' म्हणताच उद्धव ठाकरेंना हसू अनावर

शिवसेना नसती तर काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती असं संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना राज्यव्यापी अधिवेशनास सुरूवात झाली असून यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी केली. 

 

Jan 23, 2024, 11:29 AM IST

'आज बाळासाहेब असते तर त्यांनी..', अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, 'नव्या मोगलांना..'

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: "सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Jan 23, 2024, 07:31 AM IST

Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल

Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..

Jan 22, 2024, 11:21 PM IST

Balasaheb Thackeray Unseen Photo: बाळासाहेब ठाकरें बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ज्यांच्या एका इशाऱ्यावर थांबायची मुंबई!

Balasaheb Thackeray Unseen Photos: मुंबई बाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्या अमराठी लोकांचा त्यांनी वेळोवेळी समाचार घेतला.महाराष्ट्राला फक्त मराठी लोकांची म्हणून त्यांनी संबोधले. विशेषत: दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारले.

Jan 22, 2024, 08:38 PM IST
 Maha Aarati On Godavari River By Uddhav Thackeray And Family PT7M3S

VIDEO | ठाकरेंच्या हस्ते गोदातीरी महाआरती

Maha Aarati On Godavari River By Uddhav Thackeray And Family

Jan 22, 2024, 08:10 PM IST
Uddhav Thackeray And Family Take Darshan Of Kala Ram PT1M49S

NASHIK|ठाकरेंकडून सहकुटुंब गोदातीरी महाआरती

Uddhav Thackeray And Family Take Darshan Of Kala Ram

Jan 22, 2024, 08:05 PM IST