रत्नागिरीत विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
Public meeting of Uddhav Thackeray to campaign for Vinayak Raut in Ratnagiri
Lok Sabha Elections
कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा, राज आणि उद्धव ठाकरे कुणाला करणार मतदान? पहिल्यांदाच अशी वेळ
Loksabha 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईकर येत्या 20 मे रोजी मतदान करणार आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश असणाराय. पण ते दोघे नेमकं कुणाला मतदान करणार?
Apr 26, 2024, 06:59 PM ISTपंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात, हायव्होल्टेज सभेकडे सर्वांचे लक्ष
येत्या 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा होणार आहे. सोलापुरात या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
Apr 26, 2024, 10:58 AM ISTसरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार; उद्धव ठाकरेंचं आश्वासन
LokSabha Election Uddhav Thackeray promise to waive of farmers loan
Apr 25, 2024, 08:05 PM IST'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
Apr 25, 2024, 06:44 PM IST'संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात', कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले 'हा बोलतोय ते...'
LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली आहे. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
Apr 25, 2024, 05:23 PM IST
VIDEO | फास्ट रंग बदलणारा सरडा पाहिला नाही, शिंदेंनी ऐकवली उद्धव ठाकरेंची क्लिप
Loksabha Election 2024 Eknath Shinde Shows Old Clip of Uddhav Thackeray
Apr 25, 2024, 05:20 PM ISTLoksabha Election | उद्धव ठाकरे अचानक आले आणि उमेदवारी जाहीर केली...; विश्वजीत कदमांनी आळवला नाराजीचा सूर
Loksabha Election Vishwajeet Kadam On Uddhav Thackeray Announce Candidate sangli
Apr 25, 2024, 04:50 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ', उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची जुनी क्लिप दाखवत जहरी टीका केली.
Apr 25, 2024, 02:59 PM ISTLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM IST'10 वर्षांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडा, पराभव होणार हे लक्षात आल्याने टीका', फडणवीसांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर
Sharad Pawar Revert Devendra Fadnavis Allegation On Ten Years Program
Apr 25, 2024, 10:40 AM ISTमंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला काय माहित? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला काय माहित? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे. तर, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मोदींनी ठाकरेंना दिला आहे.
Apr 24, 2024, 07:54 PM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडलंय, शिदेंची टीका, राऊतांचं उत्तर
Loksabha Election CM Eknath Shinde critisies uddhav thackery sanjay raut reacted
Apr 24, 2024, 06:10 PM ISTशिखर बँक घोटाळा प्रकरण: सुनेत्रा पवारांना क्लीन चीट मिळल्यानंतर ठाकरे, शिंदे काय म्हणाले
Shikhar Bank Ghotala Wadettiwar CM shinde Uddhav Thackeray
Apr 24, 2024, 03:25 PM ISTपरभणीत उद्घव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, म्हणाले....
Uddhav Thackeray on Jumala Tin in parbhani
Apr 24, 2024, 03:15 PM IST