uddhav thackeray

भाजपकडे ११९ आमदार, आमच्याशिवाय सत्तास्थापना अशक्य- चंद्रकांत पाटील

भाजपला निवडणुकीत सर्वाधिक १ कोटी ४२ लाख मते मिळाली आहेत.

Nov 15, 2019, 04:42 PM IST

आपल्याकडे कमी 'चमचे' आहेत का?- नितीन गडकरी

आपण चीनमधून उदबत्तीपासून ते प्लॅस्टिकच्या चमच्यांपर्यंत अनेक गोष्टी आयात करतो.

Nov 15, 2019, 04:09 PM IST
Sangli Farmers On Meeting Uddhav Thackeray PT3M15S

सांगली | उद्धव ठाकरेंचा सांगली, सातारा दौरा

सांगली | उद्धव ठाकरेंचा सांगली, सातारा दौरा
Sangli Farmers On Meeting Uddhav Thackeray

Nov 15, 2019, 02:40 PM IST

उद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. 

Nov 15, 2019, 09:27 AM IST

क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं- गडकरी

अनेकवेळा आपला पराभव होईल असे वाटते पण अचानक चित्र पालटते

Nov 14, 2019, 11:20 PM IST

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

सरकार स्थापन करताना मुंबईत बोलावू, पण सध्या काम करा

Nov 14, 2019, 10:31 PM IST

आम्ही सत्तास्थापनेचे तीन अंकी नाटक पाहतोय- आशिष शेलार

अन्य पक्षांमध्ये सुरु असलेली चर्चा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमचे बारकाईने लक्ष

Nov 14, 2019, 10:09 PM IST

'संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे गोबेल्स; शिवसेनेला पुन्हा NDA त स्थान नाही'

राऊत यांनी ठाकरे घराण्याचा विश्वास पूर्णपणे जिंकला आहे.

Nov 14, 2019, 08:34 PM IST

महाशिवआघाडीचा मसुदा तयार, आता हायकमांड घेणार निर्णय

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्याच्या हालचाल शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सुरु झाल्या आहेत.  

Nov 14, 2019, 07:47 PM IST
 Shiv Sena MP Sanjay Raut Tweet On Uddhav Thackeray And Ahmed Patel Meet PT1M51S

मुंबई । उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत

उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत

Nov 14, 2019, 12:00 AM IST

उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत

 उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची भेट झालेली नाही. 

Nov 13, 2019, 11:30 PM IST

शिवसेनेच्या सर्व आमदारांना अखेर घरी जाण्याची परवानगी

महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच आजही कायम आहे. 

Nov 13, 2019, 11:07 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक, अजित पवारही उपस्थित

तासाभराच्या गोंधळानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरु आहे. 

Nov 13, 2019, 09:10 PM IST

'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'

प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी  बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला. 

Nov 13, 2019, 08:36 PM IST

युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य

शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.  

Nov 13, 2019, 07:12 PM IST