लवकरच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली आहे. यावरून महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे असणार आहेत.
Nov 26, 2019, 08:08 PM ISTमुंबई | अब की बार...उद्धव ठाकरे सरकार
मुंबई | अब की बार...उद्धव ठाकरे सरकार
Mumbai People Celebrate As Shiv Sena Uddhav Thackeray To Become CM
'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...' या दिवशी शिवतिर्थावर होणार शपथविधी
दादर येथील शिवाजी पार्कवर १ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे.
Nov 26, 2019, 07:29 PM IST'आमचे सरकार पाच काय पंचवीस वर्षे टिकेल'
महाराष्ट्राच्या प्रश्नावर लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती.
Nov 26, 2019, 07:27 PM ISTआता गणिताचा अभ्यास करत बसा; शिवसेनेचा नारायण राणेंना सणसणीत टोला
उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही राणेंनी केली होती.
Nov 26, 2019, 05:38 PM ISTअजित पवार आमच्यासोबत - संजय राऊत
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे.
Nov 26, 2019, 03:38 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री - संजय राऊत
मुंबई | उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री - संजय राऊत
Nov 26, 2019, 03:35 PM ISTउद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा
अजित पवार यांनी राजीनामा दिला असून ते महाविकास आघाडीतसोबत असल्याचे राऊत म्हणाले.
Nov 26, 2019, 03:24 PM ISTमहाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?
महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2019, 02:59 PM ISTराज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
Nov 26, 2019, 01:04 PM ISTभाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Nov 26, 2019, 12:42 PM ISTनवी दिल्ली | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी मन्षा - गजानन किर्तीकर
नवी दिल्ली | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी मन्षा - गजानन किर्तीकर
Nov 26, 2019, 12:05 PM ISTमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTराष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत
भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
Nov 26, 2019, 10:16 AM ISTमुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM IST