उद्धव ठाकरे सरकारचे असे असणार खातेवाटप
उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे.
Nov 28, 2019, 09:02 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:30 AM ISTमुंबई । जयंत पाटील घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:25 AM ISTशिवसेना भवन परिसरात बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधींचे पोस्टर
सत्यमेव जयते.....
Nov 28, 2019, 08:20 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथ सोहळ्याची जोरदार तयारी
आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे.
Nov 28, 2019, 08:20 AM ISTशपथविधी सोहळा : वाहतुकीत बदल, येथे NO PARKING
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी सोहळा
Nov 28, 2019, 08:11 AM ISTउपमुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, राष्ट्रवादीचे जयंत पाटील घेणार शपथ
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.
Nov 28, 2019, 08:03 AM ISTउद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादकपद सोडले
आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे.
Nov 28, 2019, 07:31 AM ISTशपथ घेतो की.... २४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद
मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा
Nov 28, 2019, 07:30 AM ISTउद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना फोनवरून शपथविधीचे आमंत्रण
नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचेही समजते.
Nov 27, 2019, 11:43 PM ISTमुंबई| उद्या शिवतीर्थावर कोण घेणार शपथ?
मुंबई| उद्या शिवतीर्थावर कोण घेणार शपथ?
Nov 27, 2019, 11:25 PM ISTमुंबई| उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी नितीन देसाई उभारणार भव्य सेट
मुंबई| उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी नितीन देसाई उभारणार भव्य सेट
Nov 27, 2019, 11:20 PM ISTमुंबई| काँग्रेस-राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला
मुंबई| काँग्रेस-राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला
Nov 27, 2019, 11:15 PM ISTनवी दिल्ली| आदित्य ठाकरेंकडून सोनिया गांधींना शपथविधीचे आमंत्रण
नवी दिल्ली| आदित्य ठाकरेंकडून सोनिया गांधींना शपथविधीचे आमंत्रण
Nov 27, 2019, 11:10 PM ISTहुश्श... काँग्रेस-राष्ट्रवादीतील विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळणार आहे.
Nov 27, 2019, 10:00 PM IST