uddhav thackeray

नवी मुंबईतील २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द

नवी मुंबईतील तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार रद्द.

Feb 8, 2020, 04:32 PM IST

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय । शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत

१५ एप्रिलपर्यंत शेतकरी कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी करा असे आदेश देण्यात आले आहेत.  

Feb 7, 2020, 08:24 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार म्हणून, गुलाबी रस्ता झाकण्याचा अधिकाऱ्यांचा असा प्रयत्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोंबिवलीतील प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी येणार या शक्यतेने शासकीय अधिकाऱ्यांची धावपळ.

Feb 6, 2020, 07:06 PM IST

ठाण्यात क्लस्टर योजना, पोलीस-चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना १० टक्के राखीव घरे

 किसननगर येथे समूह विकास योजनेच्या (क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.  

Feb 6, 2020, 05:00 PM IST
Dombivli streets get pink due to chemical pollution PT3M24S

धक्कादायक! प्रदूषणामुळे डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी थर

धक्कादायक! प्रदूषणामुळे डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी थर

Feb 5, 2020, 11:10 PM IST

शिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी, मुख्यमंत्र्यांचे एका दगडात तीन पक्षी !

सध्या देशात CAA आणि NRC या मुद्द्यावरुन जोरदार वातावरण तापले आहे. यातच उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे.

Feb 5, 2020, 07:17 PM IST

धक्कादायक! प्रदूषणामुळे डोंबिवलीतील रस्त्यांवर गुलाबी थर

त्यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

Feb 5, 2020, 05:28 PM IST
 Maharashtra CM Uddhav Thackeray Critiicse Central Government PT1M44S

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन मुख्यमंत्र्यांचा केंद्राला सवाल

मुंबई | भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरुन मुख्यमंत्र्यांचा केंद्राला सवाल

Feb 5, 2020, 11:25 AM IST
Maharashtra CM Uddhav Thackeray In Support Of CAA PT2M18S

मुंबई | सीएए नागरिकत्व देणारा कायदा - मुख्यमंत्री

मुंबई | सीएए नागरिकत्व देणारा कायदा - मुख्यमंत्री

Feb 5, 2020, 11:15 AM IST

ग्रामीण भागातील रस्ते बिकट, दुरुस्तीला प्राधान्य द्या - मुख्यमंत्री ठाकरे

राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. 

Feb 4, 2020, 11:26 PM IST
Five days a week in Maharashtra, Chief Minister Instructions directs to submit proposals PT1M29S

मुंबई । राज्यात पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत

महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

Feb 4, 2020, 10:35 PM IST

पाच दिवसांचा आठवडा, प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार.

Feb 4, 2020, 09:56 PM IST

विचारधारेवरुन टीका करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंचं उत्तर

'पक्ष फोडून तुम्हाला माणसं चालतात, मग...'

Feb 3, 2020, 12:33 PM IST

कुठून निवडून जाणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

विधानसभा की विधानपरिषद ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

Feb 3, 2020, 10:54 AM IST