नाराज आमदार भास्कर जाधवांशी थेट फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 20, 2020, 07:57 PM ISTफडणवीसांना ठाकरे सरकारचा दणका, नीराचे पाणी पुन्हा बारामतीला
नीरा डाव्या कालव्याचे पाणी पुन्हा बारामतीला वळवण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 19, 2020, 09:16 PM ISTआघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे
आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.
Feb 19, 2020, 06:10 PM ISTपुणे | गोरगरिबांना आपले सरकार वाटते- ठाकरे
पुणे | गोरगरिबांना आपले सरकार वाटते- ठाकरे
Feb 19, 2020, 03:40 PM ISTGood Nesw : शिवभोजन योजनेचा विस्तार, १८ हजारांवरुन ३६ हजारांवर संख्या
शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
Feb 18, 2020, 11:13 PM ISTएल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात
एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Feb 18, 2020, 07:02 PM ISTएल्गार आणि कोरेगाव भीमा दोन वेगळे विषय - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे दोन वेगळे विषय आहेत.'
Feb 18, 2020, 05:32 PM ISTसिंधुदुर्गातलं चिपी एअरपोर्ट १ मे रोजी सुरू होणार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांची कोकणवासियांसाठी खुशखबर
Feb 18, 2020, 02:18 PM ISTतिलारी प्रकल्प संवर्धन आणि राखीव करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्प आणि विविध योजनांचा आढावा घेतला.
Feb 17, 2020, 10:49 PM ISTकोकणबद्दल स्वप्न दाखविली गेली, प्रत्यक्षात काही नाही; मुख्यमंत्री ठाकरेंची भाजपवर टीका
कोकणबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
Feb 17, 2020, 05:49 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भास्कर जाधवांची जाहीर नाराजी
पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली.
Feb 17, 2020, 05:25 PM ISTरत्नागिरी । व्यापीठावर भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी
पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
Feb 17, 2020, 05:25 PM ISTउमरठ | नरवीर तानाजी मालुसरेंची ३५० जयंती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाधीचं लोकार्पण
उमरठ | नरवीर तानाजी मालुसरेंची ३५० जयंती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाधीचं लोकार्पण
Feb 17, 2020, 01:25 PM ISTकोकण | मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा; आंगणेवाडी यात्रेला आजपासून सुरुवात
कोकण | मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा; आंगणेवाडी यात्रेला आजपासून सुरुवात
Feb 17, 2020, 12:35 PM ISTफडणवीसांच्या निवडणुकीच्या आव्हानावर महाविकासआघाडीची टीका
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून समाचार
Feb 16, 2020, 10:34 PM IST