हिेंमत असेल तर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा; फडणवीसांचे आव्हान
विरोधी पक्षाने रस्त्यावर भिडायचं असतं, सरकारशी थेट मुकाबला करायचा असतो.
Feb 16, 2020, 06:18 PM ISTजळगाव| हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे
जळगाव| हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे
Feb 15, 2020, 07:15 PM IST'काँग्रेस सत्तेतील भागीदार, उद्धव ठाकरेंनी आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत'
मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे अधिकार असतील पण त्याचा न्याय पद्धतीने वापर करावा.
Feb 15, 2020, 06:58 PM ISTजळगाव । उद्धव ठाकरे यांचे भाजपला खुले आव्हान, सरकार पाडून दाखवाच!
आमचं बरं चाललंय आहे. महाविकास आघाडीत फूट पडली, असे समजू नये. आम्ही एकाच व्यासपिठावर आहोत, हे चित्र उद्या वृत्तपत्रात दिसेल. आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कोणी सरकार पडेल या स्वप्नात राहू नये. माझे त्यांना खुले आव्हान आहे, हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जळगाव (Jalgaon) येथे दिला. जळगावमधील जैन हिल्स येथे अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 15, 2020, 05:20 PM ISTआमचं बरं चाललंय, महाविकास आघाडीत कोणतेही अंतर नाही : उद्धव ठाकरे
आमचं बरं चाललंय आहे. हे सरकार पाडून दाखवा, असा थेट इशारा भाजपलाच (BJP) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिला.
Feb 15, 2020, 05:00 PM ISTजळगाव | प्रशासनाची डोळेझाक, गिरणा नदीत वाळूउपसा जोमात
जळगाव | प्रशासनाची डोळेझाक, गिरणा नदीत वाळूउपसा जोमात
Feb 15, 2020, 02:30 PM ISTएल्गार परिषदेचा तपास आता NIA न्यायालयात चालणार
एल्गार परिषद प्रकरणी दाखल खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
Feb 14, 2020, 09:52 PM ISTचंद्रपूर | व्हॅलेन्टाईन डेदिवशी कंत्राटी कामगारांचं साकडं
चंद्रपूर | व्हॅलेन्टाईन डेदिवशी कंत्राटी कामगारांचं साकडं
Chandrapur Contract Worker Send Rose To CM Uddhav Thackeray
महाविकास आघाडी सरकारचा फडणवीस सरकारला आणखी धक्का
महाविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारला आणखी एक धक्का दिला आहे.
Feb 13, 2020, 03:42 PM IST#DelhiResults2020: 'देशात 'मन की बात' चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले'
तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही
Feb 11, 2020, 03:22 PM ISTगुन्हा सिद्ध करुन आरोपीला लवकर फासावर लटकवू - मुख्यमंत्री
आरोपीला दयामाया दाखवणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.
Feb 10, 2020, 02:48 PM IST'माझ्या झेंड्याचा रंग बदलेला नाही', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
'माझ्या झेंड्याचा रंग बदलेला नाही', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
Feb 10, 2020, 12:25 AM ISTमनसेच्या मोर्चानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...
मी माझ्या झेंड्याचा रंग बदललेला नाही. आमचे हिंदुत्व काय आहे ते जगाला माहिती आहे.
Feb 9, 2020, 10:47 PM ISTनवी मुंबई | २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
नवी मुंबई | २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
Feb 9, 2020, 12:15 AM ISTनवी मुंबई । २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
नवी मुंबईतील २००० कोटींचा वादग्रस्त भूखंडाचा व्यवहार ठाकरे सरकारकडून रद्द
Feb 8, 2020, 08:35 PM IST