uddhav thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नक्की कारण काय?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला निघाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) अनेक चर्चांना उधाण आलंय. 

 

Dec 3, 2022, 08:09 PM IST

संजय राठोडांना दणका; संत सेवालाल महाराजांच्या पाचव्या वंशजानी ठाकरेंची ताकद वाढवली

बंजारा धर्माचे संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज आणि माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल गजाधर राठोड यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.  शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यानंतर बंजारा समाजात संघटन वाढवण्यासाठी आणखी एका बंजारा समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Dec 3, 2022, 07:35 PM IST

Maharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका

Maharashtra Politics latest newsशिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे. 

Dec 3, 2022, 07:43 AM IST

Sanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत

Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. 

Dec 2, 2022, 01:43 PM IST

महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील? चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया चर्चेत

राज्यात पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असतील याची चर्चा सुरु झाली. रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची नावे चर्चते आहेत. महिला मुख्यमंत्री झाल्यावर महिलांचे प्रश्न सुटतील? यावर भाजप नेत्या चित्रा वाघ(BJP leader Chitra Wagh) यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे. 

Dec 1, 2022, 09:44 PM IST

Maharashtra CM : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार? उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर चर्चांना उधाण

Maharashtra Politics : महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पदावर बसवायचंय असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले आणि कोण होणार महिला मुख्यमंत्री अशीच दबक्या आवाजातील चर्चा सुरु झालीय

Dec 1, 2022, 05:33 PM IST