uddhav thackeray

Eknath Shinde: "हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका"

Eknath Shinde On Ajit Pawar: सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते (Mahavikas Aghadi) आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा (Ajit Pawar) तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका.

Dec 6, 2022, 12:50 AM IST

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरे यांची घोषणा

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या महामोर्च्यात (Grand March) सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं. 

Dec 5, 2022, 07:27 PM IST

उद्धव ठाकरे ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, पण भाजप.... चंद्रशेखर बावनकुळे यांचा जबरदस्त निशाणा

मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल आहे.  प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही. उद्धव ठाकरे यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे

Dec 5, 2022, 06:26 PM IST

Prakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र

राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं  राजकीय समीकरण पहायला मिळतंय. 

Dec 5, 2022, 05:54 PM IST

आताची मोठी बातमी! शिवशक्ती-भीमशक्ती युतीचं पहिले पाऊल, ठाकरे-आंबेडकरांची उद्या पहिली बैठक

फॉर्म्युला ठरणार, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती

Dec 4, 2022, 07:42 PM IST

महिला मुख्यमंत्र्यांच्या वादात बच्चू कडू यांची उडी; उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांना काहीच जमलं नाही म्हणून त्यांनी नवीन उपक्रम सुरू केला. तेव्हाच महिला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं असा खोचक टोला माजी मंत्री बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लागावल्याने चर्चांना उधाण आले आहे. ते अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते.

Dec 4, 2022, 05:46 PM IST

Rajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी

 Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय. 

Dec 4, 2022, 10:53 AM IST