uddhav thackeray

Narayan Rane: 'आदित्य ठाकरे हे तर पिल्लू, राहुल गांधी कानात म्हणाले...'; राणेंची शेलक्या शब्दात टीका!

Maharastra Politics: सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी परखड भूमिका घेतली आहे, असं राणे म्हणाले.

Nov 29, 2022, 05:46 PM IST

Shiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे

Nov 29, 2022, 05:37 PM IST

Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही; नारायण राणे हे काय म्हणाले

Narayan Rane: उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या करंगळीवर डॅश डॅश करु शकत नाही. उद्धव ठाकरे कधी कुठल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेले आहेत का? असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला. तसेच राणेंनी आदित्य ठाकरेंचा पिल्लू असा उल्लेख केला.

Nov 29, 2022, 04:38 PM IST

Maharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश

Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..

Nov 29, 2022, 03:04 PM IST

Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...

Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political ) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नाही.  

Nov 29, 2022, 07:56 AM IST

"राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांनी चार दिवस..."; राज ठाकरेंच्या मिमिक्रीला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी रविवारी केली होती

Nov 28, 2022, 10:36 AM IST

सावरकरांवर बोलायची लायकी आहे का, सावरकरांच्या दयेच्या अर्जाचं राज ठाकरेंनी सांगितलं कारण!

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भर सभेत राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.

Nov 27, 2022, 08:20 PM IST