Maha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी, शांततेत मोर्चा काढा - फडणवीस
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी (Maharashtra Political News) माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Dec 16, 2022, 01:35 PM ISTKirti Pathak Criticize CM Eknath Shinde | एक भाजप नेता कोकणात भुंकतो, दुसरा मुंबईत - उद्धव ठाकरेंच्या आतेबहिणीची टीका
One BJP leader barks in Konkan, another in Mumbai - Uddhav Thackeray's aunt criticizes
Dec 15, 2022, 11:55 PM ISTउद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एंन्ट्री; भाजपने भुंकण्यासाठी श्वान पथकाची नियुक्ती केल्याचा ताईंचा घणाघात
उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांच्या बहिण कीर्ती पाठक(Kirti Pathak) यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती करण्यात आलेय. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो अशी टीका कीर्ती पाठक यांनी केली आहे.
Dec 15, 2022, 11:52 PM ISTMaharashtra Politics: ठाकरे गटाचे 15-17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
ठाकरे गटातील नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena) प्रवेश करणार आहेत.
Dec 15, 2022, 10:57 PM IST
MVA Morcha | पोलिसांनी दिलेल्या अटी आणि शर्थी मविआने धुडकावल्या, मविआ ठरलेल्या मार्गावर ठाम
Maviya flouted the terms and conditions given by the police, Maviya stuck to the set path
Dec 15, 2022, 10:35 PM ISTAjit Pawar On MVA Morcha | "...तरीही मोर्चा काढणारच", अजित पवारांचा निर्धार
will still march", Ajit Pawar's determination
Dec 15, 2022, 07:25 PM ISTMVA Morcha | मविआ नेते आणि पोलिसांची बैठक संपली, मोर्चाला परवानगी मिळाली का?
The meeting of Maviya leaders and the police ended, was the march allowed?
Dec 15, 2022, 06:55 PM ISTMVA Morcha | महामोर्च्यासाठी मविआने काय ठरवली रणनीती? पाहा आजच्या बैठकीत काय झालं?
What was the strategy decided by Maviya for Mahamorcha? See what happened in today's meeting?
Dec 15, 2022, 06:10 PM ISTEknath Shinde Kokan Tour | "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या कामाचं मुख्यमंत्री शिंदे उद्घाटन करणार", ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा आरोप
Chief Minister Shinde will inaugurate the work that was approved when Uddhav Thackeray was Chief Minister", alleged Thackeray group MLA Rajan Salvi
Dec 15, 2022, 05:55 PM ISTMVA Morcha | "महापुरुषांच्या अपमानाचं सरकारकडून समर्थन होत आहे", संजय राऊत यांची टीका
Insulting great men is being supported by the government", comments Sanjay Raut
Dec 15, 2022, 05:20 PM ISTMVA Morcha | मविआच्या महामोर्च्यासाठी पोलिसांसोबत बैठक, परवानगीचा तिढा सुटणार का?
Meeting with the police for Mavia's grand march, will the crackdown on permission be resolved?
Dec 15, 2022, 05:15 PM ISTMVA Morcha | मविआच्या मोर्चाला परवानगी कधी मिळणार? परवानगी मिळायला एवढा उशिर का?
When will Mavia's march be allowed? Why is it so difficult to get permission?
Dec 15, 2022, 04:10 PM ISTAjit Pawar On MVA Morcha | परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच - अजित पवार यांचा निर्धार
Ajit Pawar is determined to take out a march even if he does not get permission
Dec 15, 2022, 04:05 PM ISTMaha Vikas Aghadi Morcha : परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, अजित पवार यांचा निर्धार
Maha Vikas Aghadi Morcha : महाविकासआघाडीच्या नेत्यांना मोर्चासाठी पोलिसांकडून परवानगीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केला आहे.
Dec 15, 2022, 01:21 PM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Dec 15, 2022, 12:20 PM IST