Shivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न
धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?
Feb 17, 2023, 10:07 PM ISTनिवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिंदेंना धनुष्यबाण दिला? पाहा सविस्तर विश्लेषण | Election Commission
On what basis did the Election Commission bow to Shinde? See detailed analysis
Feb 17, 2023, 10:05 PM ISTEknath Shinde : "काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेलं धनुष्यबाण आम्ही सोडवलं, आम्ही चोर तर तुम्ही..."
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलंय.
Feb 17, 2023, 10:00 PM ISTDapoli Rada | दापोलीत शिंदे - ठाकरे गटात जोरदार राडा, खुर्च्या फेकत, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत राडा
In Dapoli, Shinde - Thackeray group shouted loudly, throwing chairs, beating with kicks.
Feb 17, 2023, 10:00 PM ISTShivaji Adhalrao Patil | शिंदे बाळासाहेबांच्या तालमीत वाढले, उरलेसुरले शिंदेंसोबत येतील - शिवाजी आढाळराव पाटलांची प्रतिक्रिया
Shinde grew up under Balasaheb's tutelage, Urlesurale will come with Shinde - Shivaji Adharalao Patal's reaction
Feb 17, 2023, 09:55 PM ISTChandrakant Patil | निकाल त्यांच्या बाजूने लागला तर लोकशाही, विरोधात लागला तर विश्वास उडाला म्हणतात - चंद्रकांत पाटील
If the result is in their favor, it is democracy, if it is against them, it is a loss of trust - Chandrakant Patil
Feb 17, 2023, 09:50 PM ISTKiran Pawaskar | हा विजय बाळासाहेबांचा, ज्या गोष्टीसाठी अट्टाहास होता तो आनंदाचा क्षण - किरण पावसकर
This victory of Balasaheb, the moment of joy for which there was admiration - Kiran Pavaskar
Feb 17, 2023, 09:45 PM ISTVishwanath Mahadeshwar | सुप्रीम कोर्टात केस सुरु असताना निर्णय देणं हे लोकशाहीला मारक - विश्वनाथ महाडेश्वर यांची टीका
Giving decisions while the case is pending in the Supreme Court is an antidote to democracy - Vishwanath Mahadeshwar's criticism
Feb 17, 2023, 09:40 PM ISTShivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.
Feb 17, 2023, 09:39 PM ISTElection Commission च्या निकालानंतर CM शिंदेंनी बदलला DP; बंडखरोनंतरचा Cover Photo पुन्हा झळकला
Eknath Shinde CM Changes DP on social media: निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या तासामध्ये एकनाथ शिंदेंनी बदलला आपला डीपी
Feb 17, 2023, 09:36 PM ISTEknath Shinde | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदेंकडे, शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले? पाहा पहिली प्रतिक्रिया
Shiv Sena Party and Dhanushyaban to Shinde, what did Shinde say to Uddhav Thackeray? See first reaction
Feb 17, 2023, 09:35 PM ISTPublic Reaction | शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा जल्लोष, शिंदेना धनुष्यबाण मिळाल्यानंतर ढोल वाजवत केलं निर्णयाचं स्वागत
Cheers of Shiv Sainiks of Shinde Group, Shinde welcomed the decision by playing drums after receiving bow and arrow.
Feb 17, 2023, 09:30 PM ISTShahaji Bapu Patil | खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच;दोन्हीकडून निकाल शिंदेंच्या बाजूनेच लागणार होता तो लागला - शहाजी बापू पाटील
The real Shiv Sena belongs to Eknath Shinde; the result was going to be in Shinde's favor - Shahaji Bapu Patil
Feb 17, 2023, 09:25 PM ISTHistory Of Shivsena | शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा शिवसेनेचा संपूर्ण इतिहास
Complete history of Shiv Sena from its inception till now
Feb 17, 2023, 09:20 PM ISTAjit Pawar | एवढी घाई का केली हे कळत नाही, उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टाकडे न्याय मागतील - अजित पवारांची प्रतिक्रिया
don't know why there was such a hurry, Uddhav Thackeray will seek justice from the Supreme Court - Ajit Pawar's reaction
Feb 17, 2023, 09:15 PM IST