#TwitterDown : काल Gmail आज ट्विटर डाऊन! युझर्सना येतायत अडचणी
#TwitterDown : देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत.
Dec 11, 2022, 08:54 PM ISTLayoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई
Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.
Dec 11, 2022, 10:42 AM ISTLayoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे.
Dec 6, 2022, 12:00 PM ISTTwitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!
ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."
Dec 1, 2022, 04:32 PM ISTSpecial Report On Job Cuts In India | शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार? काय आहे कारण?
Special Report On Amazon Announce Recession As Job Cuts In India
Nov 29, 2022, 07:15 PM ISTअनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर
Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली.
Nov 29, 2022, 08:43 AM ISTElon Musk बनवणार स्मार्टफोन? 'त्या' उत्तराने Apple आणि Google ची झोप उडाली
Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर...
Nov 28, 2022, 05:18 PM ISTTwitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या
Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.
Nov 25, 2022, 06:59 PM ISTIT कंपन्या संकटात, लाखभर नोकरकपात... आयटी कंपन्या कोणत्या संकटात ?
IT कंपन्यांवर नोकरकपातीचं संकट का आलं? येत्या काळात आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात
Nov 24, 2022, 07:21 PM IST
बाबो! महिलेने केलं बिबट्याला गालावर किस त्यानंतर जे घडलं त्याने हादराल
सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.
Nov 24, 2022, 04:36 AM ISTADIDAS च्या जुळ्या भावाची धमाल! Anand Mahindra ट्वीट करत म्हणाले, "एक भाऊ.."
ADIDAS Brother AJITDAS: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडचा फोटो शेअर केला आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी मजेशीर कमेंट्स लिहिली आहे.
Nov 22, 2022, 03:55 PM ISTElon Musk Tweet on FIFA | ट्वीटवर फूटबॉल वर्ल्डकप पाहता येणार?
Elon Musk Tweet on FIFA
Nov 20, 2022, 01:20 PM ISTDonald Trump : ट्रम्प यांचे Twitter अकाउंट 22 महिन्यांनंतर रिस्टोअर, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
Donald Trump Twitter : Twitter ने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter account) रिस्टोअर केले आहे. याबाबत एक पोलही घेण्यात आला. त्यानंतर ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेय.
Nov 20, 2022, 11:22 AM ISTElon Musk ला धक्क्यावर धक्के! मिटिंग सुरू असताना अधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे
Twitter Employees Left Meeting: इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची (Twitter) सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलंय.
Nov 18, 2022, 04:34 PM ISTTwitter Blue Tick सब्सक्रिप्शनबाबत मोठी घोषणा, एलोन मस्क म्हणाले, "आता..."
ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. ट्विटरवरील फेक अकाउंट रोखण्यासाठी पाऊल उचलल्याचं होतं. आता सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा ब्लू व्हेरिफाइडबाबत नवी घोषणा केली आहे.
Nov 16, 2022, 05:25 PM IST