twitter

Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..

Gmail सह Google करणार सर्व सेवा बंद? पण का? जाणून घ्या..तुम्ही गुगल सर्व्हिसेस म्हणजेच Gmail, Google Drive, Google Photos वापरत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे.  ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.

May 18, 2023, 04:16 PM IST

Twitter New CEO: ट्विटर नव सव: ट्विटरची सुत्रे हातात घेणाऱ्या Linda Yaccarino कोण आहेत? जाणून घ्या

Twitter New CEO: ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी सर्वात मोठ्या सोशल मीडिया नेटवर्कचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. ट्विटरच्या नवीन सीईओची घोषणा करताना नवीन अधिकारी 6 आठवड्यात काम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर मस्क आता ट्विटरचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहतील.

May 12, 2023, 06:39 PM IST

Twitter CEO पदावरून Elon Musk चा राजीनामा? 'या' महिलेच्या हाती जाणार सूत्र

Twitter CEO News : नुकताच ट्विटरचा ताबा घेतलेले एलॉन मस्क यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात एलॉन मस्क ट्विटर पदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

May 12, 2023, 10:53 AM IST

Elon Musk यांची मोठी घोषणा, Twitter वर आता कॉल आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

Twitter युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता Twitter वरुन कॉल आणि व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. Elon Musk यांच्या ट्विटनुसार ही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे Twitter वर कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

May 11, 2023, 11:03 AM IST

Twitter युजर्ससाठी मोठी अपडेट! एलॉन मस्कची पुन्हा नवीन घोषणा

Twitter Accounts : ट्विटर युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क मोठा निर्णय घेतला असून लवकरच इनअ‌ॅक्टिव्ह अकाउंट्स बंद करण्यात येणार आहेत.

May 10, 2023, 07:59 AM IST

Trending Video : जेव्हा वाघासमोर हत्तीचं कपळ येतं तेव्हा...इंटरनेटवर व्हिडीओ तुफान VIRAL

Viral Video : मोठ्या ऐटीत जंगलातून जात होता वाघ...मात्र काही क्षणात तिथे हत्ती कळप आलं अन् मग काय होत? जंगलातील अतिशय दुर्मिळ असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. 

May 5, 2023, 11:21 AM IST

एलॉन मस्क यांना तीन मोठे धक्के; 24 तासांत गमावली 'इतक्या' कोटींची संपत्ती

Elon Musk  : एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुरुवारपासून हा निर्णय अमलात आला आहे. ट्विटरने अनेक बड्या व्यक्तींचेही ब्लू टिक हटवलं आहे.

Apr 21, 2023, 06:34 PM IST

Twitter Blue Tick : आतापर्यंत इतक्या ट्विटर यूजर्सनी गमावली ब्लू टिक, दिग्गजांमध्ये तुमचे अकाऊंट वाचले का?

Twitter Blue Tick News : ट्विटरने आपल्या यूजर्सना मोठा दे धक्का दिला आहे. ट्विटरची व्हेरिफाईड ब्लू टिक्स हटविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज व्यक्तींसह सेलिब्रिटींना याचा फटका बसला आहे. अमिताभ बच्चनसह सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, रोहित शर्मा यांच्या नावांचा यात समावेश आहे. 

Apr 21, 2023, 12:43 PM IST
Twitter Removed Free Blue Tick Of Celebrity and sports Personality PT1M17S

Twitter नं Blue Tick हटवली; योगी आदित्यनाथांपासून बिग बी, विराटपर्यंत नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका

Twitter Blue Tick Remove: एलन मस्क यांच्या ट्विटरकडून करण्यात आलेली ही कारवाई पाहता, सध्या हे माध्यम 'जो मै बोलता हूं वो मै करता हूं' अशाच Attitude मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Apr 21, 2023, 07:43 AM IST

Leh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका

Leh Ladakh : लेह लडाखमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना पर्यटक सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातात. पण, ही मंडळी मात्र पोलिसांचा ओरडा खाऊन गेली आहेत.

 

Apr 13, 2023, 10:42 AM IST

Elon Musk यांच्या मनात दडलंय काय, Twitter विकण्याची तयारी?

Twitter संदर्भातील बऱ्याच बातम्या आणि माहिती गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळत आहेत. मग ते नोकरकपात असो किंवा मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा असो. पण आता मात्र चक्क ट्विटरच्या विक्रीचीच चर्चा सुरुये 

 

Apr 13, 2023, 09:23 AM IST

Twitter Blue Tick : तुम्हाला ब्लू टिक हवेय ! ट्विटरकडून 20 एप्रिल डेडलाईन

Twitter Blue Tick : एलॉन मस्क यांनी आता मोठी घोषणा केली आहे. ब्लू टिक पाहिजे असतील तर सर्वांनाच आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली आहे. या तारखेनंतर तुमच्या अकाऊंटची ब्लू टिक दिसणार नाही.

Apr 12, 2023, 08:41 AM IST