twitter

मोठी बातमी! BBC Documentary मधून PM मोदींवर आरोप झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने ट्विटर (Twitter) आणि युट्यूबला (Youtube) बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या माहितीपटाशी संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. याआधी केंद्राने हा माहितीपट मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं होतं. या माहितीपटात 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

 

Jan 21, 2023, 04:59 PM IST

India vs Sri Lanka 3rd ODI: जेव्हा 'विराट' क्रीझवर असतो तेव्हा..., कोहलीच्या नावावर 10 दमदार रेकॉर्ड, पाहा यादी

Virat Kohli Century: नवीन वर्षातील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्ध दणदणीत शतक झळकावले. 

Jan 16, 2023, 12:04 PM IST

Amitabh Bachchan Twitter : अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली मोठी चूक; होतोय पच्छाताप; जाणून घ्या नेमकं प्रकरण...

अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असू द्या. ते सोशल मीडियासाठी वेळात-वेळ काढतातच.

Jan 10, 2023, 04:13 PM IST
Actress Uorfi Javed New Tweet On BJP Leader Chitra Wagh PT34S

Uorfi Javed New Tweet | "मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू"

Actress Uorfi Javed New Tweet On BJP Leader Chitra Wagh

Jan 9, 2023, 06:10 PM IST