बाबो! महिलेने केलं बिबट्याला गालावर किस त्यानंतर जे घडलं त्याने हादराल

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.

Bollywood Life | Updated: Nov 24, 2022, 04:36 AM IST
 बाबो! महिलेने केलं बिबट्याला गालावर किस त्यानंतर जे घडलं त्याने हादराल title=

Viral Video : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.

सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. ज्यामध्ये दिसत आहे की एक महिला बिबट्याला गालावर किस करताना दिसत आहे. सेल्फी कॅमेरामधून तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. ज्यामध्ये ती बिबट्याला अगदी खेटून बसलेली दिसत आहे. व्हिडीओ सुरू केल्यावर महिलेने बिबट्याला किस केलं त्यानंतर तो बिबट्याही जिभेने महिलेचा गाल चाटताना दिसत आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cats Lovely (@catslovelyin)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. मात्र असे  व्हिडीओ करणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण चुकून जर संबंधित प्राण्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही गंबीर जखमी होऊ शकता. नाहीतर तुमचा जीवही यामध्ये जावू शकतो.