twitt

पंतप्रधानांच्या भाषणानंतर शोभा डेंचे ट्वीट, 'सुरुवातीच्या दोन मिनिटांत...'

पॅकेज सुरुवातीच्या दोन मिनिटांत देखील घोषित करता आले नसते का ? असा प्रश्न उपस्थित

May 13, 2020, 08:28 AM IST

लॉकडाऊनचा गैरफायदा घेणाऱ्यांना गृहमंत्र्यांची तंबी

लॉकडाऊन फायदा घेणाऱ्या समाजकंटकांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तंबी दिली 

Apr 12, 2020, 11:33 PM IST

सोशल मीडिया नको, द्वेश सोडा, राहुल गांधींचा मोदींना टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधानांना टोला लगावला 

Mar 2, 2020, 09:59 PM IST

संजय राऊतांचे ट्वीट, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा

 संजय राऊतांच्या ट्वीटवर सत्ताधारी, विरोधक, राजकीय विश्लेषक अशा सर्वांचेच लक्ष असते.

Dec 20, 2019, 07:47 AM IST

जयंत पाटलांनी राजभवनात दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवारांचे नाव

आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले. 

Nov 24, 2019, 11:47 AM IST

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया

या भेटीनंतर संजय काकडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 24, 2019, 10:39 AM IST

राष्ट्रवादीची आज बैठक, संपर्कात नसलेल्यांना संपर्कात आणणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आज दुपारी पुन्हा बैठक होत आहे. 

Nov 24, 2019, 08:44 AM IST

संजय राऊतांचा पुन्हा ट्विटरवरून हल्लाबोल

संजय राऊत यांनी Accidental शपथग्रहण असे ट्विट केले आहे.

Nov 24, 2019, 08:22 AM IST

उस्मानाबादच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले

 'आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,' असे म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Jun 21, 2019, 09:06 PM IST

सेल्फीच्या नादात गेला जीव ? मुंबई पोलिसांकडून व्हिडीओ शेअर

या व्हिडीओत एक तरुण बहुमजली इमारतीवरून खाली पडताना दिसतोय. 

May 2, 2019, 02:12 PM IST

होळीच्या दिवशी सलमान खानचे राजकारण प्रवेशावर ट्विट

इंदौरमधून सलमान खान उमेदवार असेल अशा चर्चा रंगल्या होत्या. 

Mar 21, 2019, 05:49 PM IST

नैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत

कपिलही अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. 

Sep 23, 2018, 01:39 PM IST

मुंबई पोलिसांनी केलं असं ट्विट, लोकांनी केलं सॅल्यूट

आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह..

Apr 9, 2018, 07:35 PM IST

ऋषी कपूरचे प्रियासाठी ट्विट, 'माझ्यावेळी कुठे होतीस ?'

आपल्या नजरेने सर्वांना घायळ करणाऱ्या प्रिया प्रकाशचे एका रात्रीत इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

Feb 17, 2018, 11:25 AM IST

सेहवागचा पुन्हा 'ट्विटर' शॉट, बॅंक कर्मचारी दुखावले

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेद्र सेहवाग निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांवर मिश्किल ट्विट करणं सेहवागला आवडत.

Feb 5, 2018, 09:31 PM IST