'शूटिंग पूर्ण करूनच जायचं', म्हणत टीव्ही अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण, पोलिसात तक्रार दाखल
टीव्ही मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये निर्मात्यांकडून अभिनेत्याला जबर मारहाण करण्यात आलीये.
Jan 24, 2025, 07:38 PM ISTफक्त खळखळून हसण्यासाठी अभिनेत्रीला मिळतात कोट्यवधी रुपये
काय सांगता? हसण्यासाठी इतके पैसे? कोण आहे ही अभिनेत्री?
Sep 26, 2024, 12:51 PM IST
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या सेठ शाह यांच्या तरुण मुलीचा अचानक मृत्यू; 7 दिवसांपूर्वीच्या पोस्टने भुवया उंचावल्या
प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या (Divya Seth Shah) यांनी फेसबुकला (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे, जी त्यांच्या मुलीच्या प्रार्थनासभा संबंधी आहे. या पोस्टवरुन त्यांची मुलगी मिहिकाचं (Mihika) 5 ऑगस्टला निधन झाल्याचं समजत आहे. मिहिराला ताप आला होता आणि नंतर पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे तिचं निधन झालं.
Aug 6, 2024, 04:05 PM IST
'या' टीव्ही मालिकेतील भूमिकांना प्रेक्षक आजही तेवढंच प्रेम देतात...
top 10 Unforgettable Characters in Indian TV show: सध्याच्या काळात, ओटीटीवर कितीही वेबसिरिज आल्या तरी जुन्या मालिकांशी असलेली प्रेक्षकांची नाळ आज देखील तितकीच आहे.
Jul 17, 2024, 06:11 PM ISTटीव्ही बघताना किती लांब बसायला हवं?
TV Watching Tips: आपल्या सगळ्यांच्या घरी टिव्ही असतो आणि प्रत्येक व्यक्ती काहीही झालं तरी घरी जाऊन हा टिव्ही पाहतोच. त्यामुळे तुम्ही किती अंतरावरून टिव्ही पाहायला हवा हे जाणून घेऊया. स्मार्ट टिव्ही आल्यापासून अॅप्स सब्सक्रिप्शनमुळे लहाणमुलांना देखील वेगवेगळ्या शो पाहत असतात.
Jun 16, 2024, 06:43 PM ISTWeather Alerts : हवामानाच्या सूचना आता SMS वर येणार, जाणून घ्या नव्या सुविधेबद्दल...
Weather Alerts SMS : हवामान खात्याकडून मिळणारा अतिवृष्टी आणि चक्रीवादळाच्या सतर्कतेचा पूर्व इशारा एका SMS च्या माध्यमातून मिळणार आहे. कसं ते जाणून घ्या...
Jun 5, 2023, 04:08 PM ISTकॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी
Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे.
May 3, 2023, 03:23 PM ISTOscar Awards 2023: ऑस्कर जिंकल्यानंतर ट्रॉफी विकू का शकत नाही? किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!
Oscar Awards: ऑस्कर अवॉर्ड विकला तर मोक्कार पैसा मिळेल, असा समज असतो. मात्र असं काही नसतं. पैशांपेक्षा मान सन्मान महत्त्वाचा. किंमत ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. जाणून घ्या सर्वकाही...
Mar 12, 2023, 07:47 PM ISTSunil Holkar Passes Away: मनोरंजन विश्वावर शोककळा...'Tarak Mehta...' फेम अभिनेत्याचं अकाली निधन
Sunil Holkar Passes Away: अभिनेत्यानं लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसोबत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 04:36 PM ISTHiba Trabelssi : अपहरण, 3 दिवस अन्नपाण्याशिवाय... Model नं केला धक्कादायक खुलासा
Hiba Trabelssi : या मॉडेलनं एका रिअॅलिटी शोमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिनं तिच्यासोबत झालेल्या मानवी तस्करीचा खुलासा केला आहे.
Jan 9, 2023, 02:22 PM ISTDevoleena Bhattacharjee : 'साथ निभाना साथिया' फेम गोपी बहू 'या' व्यक्तीसोबत गुपचूप उरकणार लग्न?
Devoleena Bhattacharjee Wedding: 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी करतेय गुपचूप लग्न? खास व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण
Dec 14, 2022, 09:31 AM ISTमोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरी पाहता येणार TV; लवकरच D2M सेवा
TV On Mobile Without Internet: मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग किंवा टीव्ही पाहताना अनेक अडचणी येतात. कारण इंटरनेटचा स्पीड याला कारणीभूत ठरतो. मात्र भविष्यात तुम्हाला मोबाईलवर टीव्ही पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी असून सरकार नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे.
Dec 12, 2022, 06:26 PM ISTसंध्याकाळ होताच उस्मानाबादमधल्या 'या' गावात TV आणि Mobile होतात बंद, कारण थक्क करणारं
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेकेकुर वाडी ग्रामपंचायत ने अनोखा निर्णय घेतला आहे .या गावात दररोज संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान अख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद ठेवला जातो.
Nov 23, 2022, 07:44 PM ISTMonalisa Birthday: मोनालिसाने वाढदिवसाच्या दिवशी केलं असं की...! Video सोशल मीडियावर Viral
बर्थडे दिवशीच मोनालिसाचा बेडरूममधील Video Viral, केलं असं की...
Nov 21, 2022, 07:50 PM IST
आलिया पाठोपाठ या लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन..
Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee: त्याचबरोबर कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे - आमच्या मुलीचे या जगात स्वागत आहे. जसे आपण पुन्हा पालक झालो आहोत. यावेळी आम्ही तुमच्याकडून गोपनीयतेची अपेक्षा करतो. कारण आमचे बाळ जरा लवकरच जगात आले आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा.
Nov 11, 2022, 02:02 PM IST