भाभीजी टीव्ही बंदीवर भडकली...
माझ्यावर बंदी घालणारे ते कोण, मी आता छोट्या पडद्यावर येणार नाही. मीच आता त्यांच्यावर बंदी घातले अशा शब्दांत सर्वांची आवडती अंगुरी भाभी फेम शिल्पा शिंदे हिने टीव्ही असोशिएशनवर पलटवार केला आहे.
Apr 14, 2016, 06:02 PM ISTआता स्मार्टफोनवर फुकटात बघा दूरदर्शन!
नवी दिल्ली : सरकारी वाहिनी असणाऱ्या दूरदर्शनने देशांतील काही ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर मोफत लाईव्ह दूरदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दूरदर्शनने सोमवारी काढलेल्या एका परिपत्रकात याविषयी माहिती दिली आहे.
Apr 5, 2016, 04:54 PM ISTपाहा तुमच्या स्मार्टफोनवर टीव्ही फ्री
सर्वांनाच आता नव्या टेक्नॉलॉजीने भुरळ पाडली आहे.
Mar 27, 2016, 10:00 PM ISTलाईव्ह टेलिकास्टमध्येच महिला गायब
एखाद्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणावेळीच कॅमेरातील महिला अचानक गायब झाली तर. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण असा प्रकार घडला आहे.
Mar 19, 2016, 12:43 PM ISTकलर्सवरील नागिन सिरिअल होते बंद
हिंदी टीव्ही सिरिअल्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून नंबर एकवर असलेली नागिन सिरिअल बंद होत आहे. टीआरपीमध्ये टॉपवर राहिलेल्या या सिरीअल्सचा पहिला भाग या मे महिन्यात बंद होणार आहे.
Mar 15, 2016, 10:00 PM ISTलग्न करतेय कॉमेडी किंग कपिल शर्माची 'पत्नी' सुमोना चक्रवर्ती
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका करणारी सुमोना चक्रवर्ती लवकरच लग्न करते आहे.
Mar 7, 2016, 08:41 PM ISTसोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा
'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या झी टीव्हीवरील बच्चे कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली.
Mar 4, 2016, 09:21 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...
कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे.
Mar 1, 2016, 05:26 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह
कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.
Feb 25, 2016, 10:40 PM ISTकॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री
कॉमेडी नाइट्सचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता कपिल शर्माबद्दल धर्मेंद्र यांनी कॉमेडी नाइट्समध्ये केलेल्या प्रशंसेला कलर्स टीव्हीने कात्री लावली आहे.
Feb 24, 2016, 09:49 PM ISTकॉमेडी नाइट्स वाद : कलर्सने केली कपिल शर्माची पोलखोल
कॉमेडी नाइट्सवरून वाद क्षमण्याचा चिन्ह दिसत नाही. पैसे हा मुद्दा नाही इतर कारणांमुळे कपिलचा शो बंद केल्याचा दावा कलर्स चॅनलने केला आहे.
Feb 15, 2016, 11:13 AM ISTकपिल शर्मा-कृष्णामधील कॉमेडी नाइट्सवरून 'किळसवाणा' वाद
कॉमेडी नाइट्स विथ कपिल चा शेवटचा शो दोन आठवड्यापूर्वी झाला, त्यानंतर प्रेक्षकांचे दोन ग्रुप गट पडले. त्यातील एक कपिल शर्माच्या जाण्याने खूप नाराज आहे.
Feb 12, 2016, 09:11 PM ISTहाशिमनं आमलानं महिला अँकरला कपडे बदलायला भाग पाडलं!
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हाशिम आमलानं आपली मुलाखत घेण्यासाठई एका भारतीय टीव्ही अँकरला कपडे बदलायला भाग पाडलंय.
Feb 5, 2016, 06:08 PM ISTते स्वतःची कबर खोदत आहेत, कॉमेडी नाइट्सची डायरेक्टर प्रत्युत्तर
कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स बंद होऊन एक आठवडा झाला, तरीही त्याचा वाद अजूनही कायम आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिलची क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रिती सिमॉन्स हीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Feb 2, 2016, 09:35 PM ISTबिग बॉस ९ फायनल : मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोशेल कोणाला सर्वाधिक मत
बिग बॉस ९ च्या अंतीम निकाल जाहीर होण्यास काही तासांचा अवधी आहे. त्यात आता मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोषेल हे चार सदस्य घरात शिल्लक आहेत.
Jan 22, 2016, 09:50 PM IST