tv

अधिक वेळ टीव्ही बघितल्याने अपंगत्व येण्याचा धोका !

वॉशिंग्टन : फार वेळ बसून राहणे आणि शरीराची अधिक हालचाल न करणे यामुळे भविष्यात चालता न येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आली आहे.

Sep 1, 2017, 08:37 PM IST

टीव्ही पाहण्याच्या कारणावरून पतीवर पत्नीने केला चाकूहल्ला

टीव्ही बघणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. मात्र चेंबूरमध्ये एका व्यक्तीला टीव्ही बघणे चांगले महागात पडले आहे. पत्नीने टीव्ही बघणा-या पतीवर चाकूने हल्ला केलाय. पत्नीच्या बोलण्याकडे पतीने लक्ष न दिल्याने टीव्ही बघण्यात गुंग असलेल्या पतीवर संतापलेल्या पत्नीने हा हल्ला केला. 

Aug 17, 2017, 08:34 AM IST

...तर कमल हासनच्या मुलीचे झाले असते अपहरण?

अभिनेता कमल हासन याचा भविष्यात येऊ घातलेला चित्रपट 'महानदी'. हा चित्रपट म्हणे वास्तव घटनेवर आधारीत आहे. आणि ही घटना म्हणजे कमल हासनच्या मुलीचे थांबविण्यात आलेले कथीत अपहरण.

Aug 15, 2017, 05:42 PM IST

अँकरनं लाईव्ह टीव्हीवर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज!

'ज्वेज्दा टीव्ही'ची न्यूज अँकर डेनिसनं त्याची गर्लफ्रेंड मार्गरिटा स्टेपानोवा हिला लाईव्ह बुलेटीनमध्ये प्रपोज करत लग्नाची मागणी घातली.

Aug 12, 2017, 10:53 PM IST

जीएसटीचा परिणाम : दिवाळीपूर्वी एसी, टीव्ही आणि फ्रीज होणार स्वस्त

 ज्यांना टीव्ही, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करायची असेल तर त्यांना दिवाळीमध्ये बंपर सूट मिळू शकते. इलेक्ट्रॉनि्स गुड्स रिटेलर हे प्रोडक्ट्स सध्या २० ते ४० टक्के सूट देऊन विकत आहेत. 

Jun 6, 2017, 07:30 PM IST

व्हिडिओ : ओमपुरी यांचा आत्मा भटकतोय?

बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्याबद्दल अनेक चर्चांणा उधाण आलंय. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही ओमपुरी यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. ओमपुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाला परंतु मृत्यूनंतरही त्यांचं 'बहुचर्चित भूत' सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. 

Apr 19, 2017, 04:52 PM IST

'जिओ'च्या महत्त्वकांक्षी घोडदौडीला 'एअरटेल'नं मारला ब्रेक

रिलायन्स 'जिओ' लवकरच ब्रॉडबॅन्ड आणि सेट टॉप बॉक्स ग्राहकांसमोर आणणार असल्याची चर्चा सुरू असतानाच प्रतिस्पर्धी कंपनी 'एअरटेल'नं अॅन्ड्रॉईड इंटरनेट टिव्ही लॉन्च केलाय. 

Apr 12, 2017, 06:03 PM IST

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.

Nov 30, 2016, 02:47 PM IST

'टीव्हीवर चमकण्यासाठी विरोधकांचा संसदेत गोंधळ'

टीव्हीवर चमकण्यासाठीच विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असं वक्तव्य लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे.

Nov 21, 2016, 03:55 PM IST

बिग बॉस १० | राहुल, करण, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे

, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे  
 
लोणावळा :  बिग बॉसच्या घरात यंदा १५ सदस्यांना स्थान देण्यात आल आहे. त्यात ७ सेलीब्रिटी तर ८ सामान्य नागरिक आहेत. 

या शोमध्ये करण मेहता या शोसाठी त्याला १ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याखेरीज राहुल देव आणि व्हीजे बाणी यांनाही करणपेक्षा अधिक किंमत देण्यात आली आहे. 

Oct 18, 2016, 04:51 PM IST

रितेश देशमुखची मराठीमध्ये नवी इनिंग

हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटानंतर रितेश देशमुख आता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे.

Jun 24, 2016, 10:18 PM IST

टीव्ही अभिनेत्री आणि त्यांचे हॉट अवतार...

टीव्ही अभिनेत्री आणि त्यांचे हॉट अवतार... 

Jun 3, 2016, 07:10 PM IST

अमृताशी लग्न केल्यानंतर अनमोलला 'लॉटरी'

नुकताच अभिनेत्री अमृता राव हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनमोलला 'लॉटरी' लागली असंच म्हणावं लागेल. 

Jun 3, 2016, 05:52 PM IST

कॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला

 सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या कॉमेडियन कपिलचा शो ' द कपिल शर्मा शो' ला कृष्णाचा 'कॉमेडी नाइट्स' खूप टक्कर देत आहे. 

May 24, 2016, 05:28 PM IST

प्रत्युषा- राहुल यांच्यातील शेवटचे ३ मिनिटं २१ सेकंदाचे संभाषण

 प्रत्युषाच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस खूप  गुंतागुंतीचे होत आहे. प्रत्येक वेळी प्रकरणाबद्दल काही नवीन अपडेट मिळत आहे, तसे पुरावे बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या विरोधात जात आहेत. 

Apr 27, 2016, 11:28 PM IST