turkey

व्हिडिओ: तुर्कीत 'व्हाय दिज कोलावरी डी'चा फिवर!

सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचं 'व्हाय दिज कोलावरी डी' हे गाणं आठवतंय... या गाण्यानं 2011 मध्ये यू-ट्यूबवरच नाही तर भारतातच धमाल केली होती. त्यापूर्वी गंगणम स्टाइल हीट होती.

May 7, 2015, 06:45 PM IST

सावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली

तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.

Feb 2, 2015, 04:05 PM IST

तुर्कस्थानमध्ये कोळसा खाणीत स्फोट, 201 जण ठार

तुर्कस्थानमध्ये कोळशाच्या खाणीत स्फोट झालाय यास्फोटात 201 जण ठार झाल्याची तर अनेक जण अडकल्याची माहिती मिळत आहे. तुर्की-सोमा कोळसा खाणीत हा स्फोट झालाय. या स्फोटानंतर खाणीमध्ये प्रचंड आग पसरली आहे. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. मदत आणि बचावकार्य सुरु आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

May 14, 2014, 10:40 AM IST

बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !

जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. तुर्कस्तानने आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारा पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू केलाय.

Nov 2, 2013, 05:26 PM IST

जगातला सर्वात उंच व्यक्ती प्रेयसीसोबत विवाहबद्ध!

जगातील सर्वात उंच माणूस विवाहाच्या बंधनात अडकलाय. गिनीज बुकमध्ये सर्वात उंच माणूस असा रेकॉर्ड असलेला तुर्कीस्तानचा सुल्तान कोसेन यानं आपली प्रेयसी मेरवे डीबो हिच्याशी लग्न केलंय. ३० वर्षाच्या सुल्तानची उंटी ८ फूट ३ इंच असून २० वर्षाची मेरवेची उंची अवघी ५ फूट ८ इंच आहे.

Oct 29, 2013, 01:09 PM IST

टर्कीमध्ये 'सलमान खान कॅफे'

टर्कीमध्ये सलमान खानचा, बटलिवूडचा आणि पर्यायाने भारताचा एक अनोखा गौरव झाला आहे. टर्कीमधील एका कॅफेला सलमान खानचं नाव देण्यात आलं आहे.

Aug 9, 2012, 04:14 AM IST

तुर्कस्तानला भूकंपाचा धक्का, ५ ठार

पूर्व तुर्कस्तानला रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात पाच जण ठार आणि शेकडो जण जखमी झाले आहेत.

Nov 10, 2011, 04:36 AM IST

तुर्कीत भूकंपाचे १३८ बळी

तुर्कस्तानात आलेल्या ७.२ तीव्रतेच्या भूकंपामुळे १३८ पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

Oct 24, 2011, 05:17 AM IST

तूर्कस्थान भूकंपाने हादरला

तूर्कस्थान भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला आहे. तुर्कस्थानच्या पूर्व भागातील कुर्दीश जमातीचे शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या वान शहरात ७.३ रिश्तर स्केल तिव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी झाली आहे.

Oct 23, 2011, 03:23 PM IST