तुर्कस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू
तुर्कस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू
Mar 14, 2016, 06:09 PM ISTटर्कीतील कार बॉम्बस्फोटात २८ जण ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 12:31 PM ISTटर्की : इस्तंबूल मध्ये २८ वर्षांनंतर बर्फवर्षाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2016, 05:05 PM ISTतुर्की: आत्मघातकी हल्ल्याचा व्हिडिओ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 05:23 PM ISTइस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार
तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.
Jan 12, 2016, 04:15 PM ISTतुर्किने पाडले सीरियाच्या सीमेवर रशियाचे लढाऊ विमान
तुर्किने सीरियाच्या सीमेवर लष्कराचे एक लढाऊ विमान पाडले. लष्कराच्या सूत्रांचा हवाला देऊन स्थानिक मीडियाने याचे वृत्त दिले आहे. दरम्यान, मॉस्कोने याला दुजोरा दिलाय. पाडण्यात आलेले विमान हे आमचे आहे.
Nov 24, 2015, 04:43 PM ISTतुर्की आणि भारताचं सांस्कृतिक नातं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:34 PM ISTपॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी
तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय.
Nov 15, 2015, 05:24 PM ISTसलमाननं 1,18,92,42,10 रुपयांत बुक केलं सर्वात महागडं हॉटेल!
सौदी अरबचा बादशाह सलमान बिन अब्दुल अजीज यांनी तब्बल एक महागडं हॉटेल आपल्या आगामी दौऱ्यासाठी बुक केलंय. या हॉटेलच्या बुकिंग हा सध्याचा चर्चेचा विषय ठरलाय.
Nov 10, 2015, 06:39 PM ISTआयलानची बॉडी उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का
आयलान कुर्दी या तीन वर्षीय चिमुरड्यांच्या फोटोने अख्य जग हादरलं, त्या आयलानचा शव उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का बसलाय. तो धक्क्यातून सावरलेला नाही. त्याला ही घटना आठवली की भीती वाटते.
Sep 8, 2015, 08:52 AM ISTआयलानच्या घटनेनंतर युरोपातील निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर
तुर्कीमधील आयलानच्या घटनेमुळे केवळ इराक, सीरियातला प्रश्नच समोर आलाय असं नाही... तर जगभरातून युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांचं हाल देशांतर केल्यावरही सुरूच असतात.. हंगेरीमध्ये घडलेल्या घटनेनं हेच अधोरेखित केलंय.
Sep 5, 2015, 05:40 PM ISTआयलानच्या घटनेनंतर युरोपातील निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 05:28 PM ISTतुर्की : आयलान घटनेनंतर जग हादरंल, वडिलांना शोक अनावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 05:27 PM ISTदेशोधडीला लागणाऱ्या लाखो नागरिकांच्या वेदना आयलानच्या एका छायाचित्रात
तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर अयलान कुर्दीच्या मृतदेहानं जगाच्या माणुसकीसमोर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत. सारिया आणि इराकमध्ये इसिसच्या अत्याचारांमुळे देशोधडीला लागणाऱ्या लाखो नागरिकांच्या वेदना आयलानच्या एका छायाचित्रात सामवल्यात.
Sep 5, 2015, 05:15 PM ISTतुर्कीत सापडले ३ वर्षीय मुलाचा मृतदेह, जग हळहळं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 06:10 PM IST