एका व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स? 'या' देशात एका व्यक्तीचे 14 पेक्षा जास्त बेड पार्टनर
Average Sexual Partners : आपल्या देशात आजही सेक्स याबद्दल खुलेपणाने बोललं जातं नाही. पण नुकताच एका सर्वेक्षणातून असं समोर आलं की, एका व्यक्तीचे किती सेक्स पार्टनर्स असू शकतात. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 4, 2023, 07:23 PM ISTतुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. दहशतवाद्याने आत्मघाती हल्ला करत स्वत:ला बॉम्बने उडवलं. हा दहशतवादी हल्ला तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Oct 1, 2023, 07:45 PM IST
जनावरांप्रमाणे 4 पायांवर चालणारं कुटुंब; वैज्ञानिकांनाही न उलगडलेलं कोडं, काय आहे रहस्य?
या कुटुंबात राहणाऱ्या पाचही भावा बहिणींसंबंधी 2000 च्या दशकात एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर विस्तारपणे भाष्य करण्यात आलं होतं.
Sep 2, 2023, 03:44 PM IST
Engagement नंतर Romance च्या नादात तिने जीव गमावला; जोरात किंकाळी ऐकू आली अन्...
Woman Slips Falls To Death Moments After Engagement: एन्गेजमेंटनंतर हे दोघेही सेलिब्रेशन करत असतानाच हा विचित्र अपघात घडला. कारजवळ काहीतरी आणायला गेलेल्या या तरुणाला अचानक मोठी किंकाळी ऐकू आली तो आवाजाच्या दिशेनं धावला.
Jul 26, 2023, 10:26 AM ISTSonali kulkarni: तुर्कीत उगवली शुक्राची चांदणी; मराठमोळी अप्सरा करतीये तरी काय?
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेली सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेच्या रिंगणात असते. सोनाली कुलकर्णी (Sonali kulkarni) फोटोमध्ये पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये तुर्कीमधील (turkey) वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसत आहे.
May 27, 2023, 09:25 PM ISTNew Zealand Earthquake: अतिप्रचंड भूकंपानं न्यूझीलंड हादरलं; तुर्कीइतकीच तीव्रता आणि....
New Zealand Earthquake: तुर्की भूकंपाचं भीषण वास्तव अद्यापही कुणी विसरु शकलेलं नसतानाच आता न्यूझीलंडमध्ये समुद्राच्या मध्यभागी आलेल्या भूकंपामुळं नवं संकट उभं राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 16, 2023, 08:59 AM ISTViral News: ...अन् प्रेक्षकांनी मैदानात Soft Toys चा खच पाडला, कारण समजल्यानंतर डोळ्यात पाणी येईल; पाहा VIDEO
Soft Toys For Turkey Earthquake Affected Children: इस्तंबूल येथे तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्त (Turkey Syria Earthquake) लहान मुलांना आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संदेश देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. यासाठी फुटबॉल सामना सुरु असताना प्रेक्षकांनी मैदानात सॉफ्ट टॉइज (Soft Toys) फेकत आपला पाठिंबा दर्शवला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाले आहेत.
Mar 1, 2023, 10:52 AM IST
Turkey Earthquake: संकटातून सावरणाऱ्या तुर्कीला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का, 5.3 रिश्टर स्केल भूकंपाने देश हादरला
Turkey Earthquake: तुर्कीमध्ये (Turkey) पुन्हा एकदा भूकंपाचा (Earthquake) धक्का जाणवला आहे. Nigde हे भूकंपाचं केंद्र असून हा भूकंप 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. तुर्की आणि सीरियात (Syria) भूकंपामुळे 50 हजारांहून अधिक लोकांनी जीव गमावला आहे.
Feb 25, 2023, 09:09 PM IST
Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी
Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला
Feb 21, 2023, 07:25 AM ISTTurkey Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तब्बल 9 दिवसांनी ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर आली महिला
Turkey-Syria Earthquake Updates: तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
Feb 15, 2023, 05:25 PM ISTतुर्कस्तानच्या भूकंपानंतर जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, फोटो पाहून तुम्हीही हादराल
6 फेब्रुवारी रोजी बसलेले भूकंपाचे धक्के हे संपूर्ण दशकात झालेले सर्वात शक्तिशाली भूकंप होते. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानात निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं.
Feb 11, 2023, 10:10 PM ISTTurkey Earthquake! ढिगाऱ्याखाली अजून अनेकजण अडकल्याची भीती, ग्राऊंड झिरोवरुन झी 24 तासचा रिपोर्ट
Turkey Earthquake Zee 24 Taas Ground Report
Feb 9, 2023, 10:15 PM ISTTurkey Syria earthquake updates : तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 11000 वर; काही भारतीयही बेपत्ता
Turkey Syria earthquake updates : तुर्कीमध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की सध्या तिथं आरोग्यसुविधांच्या अभावी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण प्रथमोपचारापासूनही वंचित.
Feb 9, 2023, 07:07 AM IST
Turkey earthquake : होत्याचं नव्हतं झालं; पाहा तुर्कीतील Before- After फोटो
Turkey earthquake : भूकंपामुळं देशाचं रुपच बदललं आणि सारं जग हळहळलं. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक मृतदेहांचा खच
Feb 8, 2023, 11:02 AM ISTTurkey Earthquake Updates : बापरे! तुर्की भूकंपातील मृतांचा आकडा 30 हजारांवर जाण्याची शक्यता
Turkey Earthquake Updates : तुर्कीमध्ये सध्या काय सुरुये? ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं जीवाची बाजी लावत आहेत. पण, निसर्गाच्या आघाताला कोण थांबवणार?
Feb 8, 2023, 06:28 AM IST