tunisha sharma death

Tanusha Sharma : तुनीषा शर्मा मृत्यू प्रकरण; ...म्हणून कोठाडीत शीझानचे केस कापणार

शीख समाजाच्या आरोपीची केस आणि मुस्लिम समाजाच्या आरोपीची दाढी कापता येत नाहीत असा कारागृहाचा  नियम असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शीझानच्या केस कापण्यावरून पुन्हा कोर्टात युक्तीवाद होणार असल्याचे त्याच्या वकिलानी सांगितले आहे.

Jan 2, 2023, 07:43 PM IST

Tunisha Sharma Property: अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने कमावली एवढी संपत्ती, जाणून घ्या आता कोणाला मिळणार?

Tunisha Sharma Suicide Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपले नाव कमावले. खूप कमी वयात चांगला पैसा कमावला होता.

Dec 28, 2022, 03:09 PM IST

Tanusha Sharma : रुमचा दरवाजा तोडून बाहेर काढलं, तुनिषा शर्माचा शेवटचा Video समोर

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले, तनुषाच्या आत्महत्येनंतरचा व्हिडिओ आला समोर

Dec 27, 2022, 08:00 PM IST

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. तिच्या मृत्युसाठी जबाबादार असल्याचे म्हटले जाणाऱ्या बॉयफ्रेंड आणि सहकलाकाराला अटक करण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 10:37 AM IST
Tunisha Sharma Was Not Pregnet PT1M12S

Tunisha Sharma Death Update | तुनिषा शर्माने शीझानसोबतच्या ब्रेकअपमुळे जीवन संपवलं?

तुनिषा शर्माने शीझानसोबतच्या ब्रेकअपमुळे जीवन संपवलं?

Dec 25, 2022, 06:00 PM IST

Tunisha Sharma मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; शीझान पाठोपाठ आणखी एक सहकलाकार अडचणीत

 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' या मालिकेतील तुनिषा शर्माच्या सहकलाकारांना बोलावून पोलीस त्यांचे जवाब नोदंवत आहेत. 

 

Dec 25, 2022, 05:40 PM IST

Tunisha Sharma च्या मृत्यूचा Post-mortem अहवाल आला तरी कोणाचे घेतले जात आहे नाव?

Tunisha Sharma ची हत्या की आत्महत्या? कोण आहे शीझान मोहम्मद खान, याचा या प्रकरणाशी काय संबंध?

Dec 25, 2022, 01:26 PM IST

Tunisha Sharma : तुनिषा शर्मा हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा

Tunisha Sharma : टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा मोठा खुलासा झाला आहे. तुनिषा हिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन काल पूर्ण झाले होते. 

Dec 25, 2022, 11:43 AM IST

Tunisha Sharma च्या मृत्यूला वेगळं वळण, आनंदी असतानाही का केली आत्महत्या?

तुनिषा शर्माच्या  (Tunisha Sharma) मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीत एकक खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीत एकच प्रश्न उपस्थित होत आहे, ते म्हणजे नेहमी आनंदी राहणाऱ्या तरूणीने आत्महत्येते पाऊल का उचले?  तुनिषा शर्माने वयाच्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळण्याचे कारण काय होते? टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर हे 5 प्रश्न निर्माण होत आहेत....

Dec 25, 2022, 10:14 AM IST

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा सलमान खान सोबत या सिनेमात झळकली, या सिनेमातही केलं काम

Tunisha Sharma And Salman Khan : बाल कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास करणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने बॉलिवूडचा दबंग सलमान खान ( Salman Khan) याच्यासोबतही काम केले आहे.

Dec 25, 2022, 10:02 AM IST