trp

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCचा मोठा निर्णय, आता रेंटिंग १२ आठवड्यानंतर

टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जाहीर केले जाणार नाही, असे  BARCने जाहीर केले आहे. 

Oct 15, 2020, 02:18 PM IST

रामायणच्या वाढत्या टीआरपीचा महाभारतवर असा झालाय परिणाम

महाभारताच्या टीआरपीवर परिणाम झालेला पहायला मिळतोय. 

May 2, 2020, 02:43 PM IST

TRP मध्ये अव्वल 'झी मराठी' वाहिनी इंस्टाग्रामवर ही अव्वल

झी मराठी इंस्टाग्रामवरही अव्वल 

Nov 28, 2019, 03:37 PM IST

टीआरपीमध्ये 'ही' मालिका नंबर वन

झी मराठीवरील ही मालिक नंबर वन

May 17, 2018, 05:59 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये एक नंबर

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे येतायत. 

Apr 24, 2018, 03:23 PM IST

'केबीसी ९' लवकरच होणार बंद

२८ ऑगस्टपासून सुरू झालेला 'केबीसी ९' या कार्यक्रमाने पदार्पणापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले. अल्पावधीतच या कार्यक्रमला मिळणारा प्रतिसादही थक्क करणारा आहे. पण, या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी काहीशी धक्कादायक बातमी आहे. हा कार्यक्रम लवकरच बंद होत आहे.

Oct 14, 2017, 12:32 PM IST

टीआरपीमध्ये माझ्या नवऱ्याची बायको पुन्हा अव्वल

झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने टीआरपीमध्ये राणादा-अंजलीच्या मालिकेला मागे टाकले.

Sep 24, 2017, 04:39 PM IST

टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

Jul 13, 2017, 06:57 PM IST

म्हणून एकता कपूर होती सचिन तेंडुलकरवर नाराज

नवीन कार्यक्रम घेऊन येण्याआधी मी कोणती क्रिकेट सीरिज सुरू नाही ना हे आवर्जून बघते, असं वक्तव्य निर्माती एकता कपूरनं केलं आहे.

Jun 29, 2017, 10:34 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये अव्वल

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. 

Jun 22, 2017, 11:03 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' टीआरपीमध्ये अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलेय.

May 26, 2017, 09:59 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' पुन्हा अव्वल

झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. मालिका सध्या इंटरेस्टिंग वळणार आहे. 

Apr 27, 2017, 03:03 PM IST

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी राणादा आणि अंजलीबाईंची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आहे. 

Mar 30, 2017, 01:37 PM IST

पंतप्रधानांच्या भाषणाने प्रस्थापित केला नवा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दिलेल्या भाषणानं एक वेगळाच रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Jan 30, 2017, 09:05 AM IST

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. 

Dec 2, 2016, 03:34 PM IST