VIDEO : किती छान! आजीबाईंच्या घरात पहिल्यांदाच वीज आली अन् सर्वांना आठवला 'स्वदेस'चा तो क्षण
Trending Video News : 'बिजली....' असं म्हणत एक आजी वीजेच्या बल्बकडे पाहतात हा 'स्वदेस' चित्रपटातील क्षण तुम्हालाही आठवतोय ना? तसंच काहीतरी प्रत्यक्षात घडलंय.
Jun 28, 2023, 12:17 PM ISTviral video : वानर मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद...viral video पाहून अंगावर काटा
आपल्या मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या सर्वानी त्या सर्वानी अक्षरशः प्राणांची बाजी लावत त्या अजगराला हैराण केलं अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते.
Dec 28, 2022, 03:17 PM ISTViral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि नोरा पेक्षाही एक म्हैस सुंदर नाचते. तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हे खर आहे,सोशल मीडियावर एका म्हैशींचा नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (viral video of buffalo like nora fatehi)
Dec 23, 2022, 05:46 PM ISTViral Video: पिकल्या पानाचा देठ कि ओ हिरवा !..८० वर्षांच्या आजोबांनी पार्टीत केलं असं कि पाहतच बसाल..
काही लोकांचा आयुष्यात कितीही समस्या असोत ,मात्र आयुष्य जगताना ते इतके मनमुराद जगतात की, आपल्यालाही त्याचं फार कौतुक वाटतं.
Nov 8, 2022, 09:26 AM ISTviral:Airport वर रितेश आणि मुलांना सोडताना जेनेलिया झाली भावुक..नेटकरी देताहेत प्रतिक्रिया
रितेश आणि जेनेलिया हे नेहमी फॅमिली गोल्स (family goal) सेट करत असतात. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं दिसतंय..
Nov 7, 2022, 02:23 PM ISTOptical Illusion: फोटोत लपलेत दोन चेहरे, एक आहे वृद्ध महिलेचा दुसरा शोधा
फोटोत लपलेत दोन चेहरे, एक आहे वृद्ध महिलेचा दुसरा तुम्ही सांगा वेळ आहे 5 सेकंद
Nov 3, 2022, 01:51 AM ISTVideo: गर्दीचा फायदा घेत लंपास केलं महिलेचं गंठण..cctv मध्ये घटना कैद..
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडलाय आणि ही संपूर्ण घटना बस स्थानकावरील cctv मध्ये कैद झालेय.
Oct 31, 2022, 03:18 PM ISTSleep problems: रात्रीची झोप येत नाही? हे उपाय करून ढाराढूर झोपेचा आनंद घ्या!
आपल्या शरीराला जशी पाण्याची आणि अन्नाची गरज असते. तशीच चांगली झोपेचीही गरज असते. झोपेचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. प्रौढ व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते. (sleeping problem at night then follow these steps)
Sep 24, 2022, 04:38 PM ISTWeight Loss Exercise : जिममध्ये जाण्यासाठी वेळ नाही? मग घरीच 'हे' पेय प्या, वजन कमी होईल
Celery Water For Obesity : वाढलेलं वजन कमी करण्यासाठीही आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. अशात जिममध्ये (Gym) जाणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी असे पेय आणले आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. त्यामुळे तुम्ही आता घराच्या घरी (Home Exercise) करू शकता.
Sep 24, 2022, 04:10 PM ISTCurrency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...
Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.
Sep 24, 2022, 11:44 AM ISTMoonlighting ला सरकारचा हिरवा कंदील; IT कंपन्यांमध्ये तूफान चर्चा!
Moonlighting : कोरोनाच्या काळात 'मूनलाइटिंग'चा ट्रेंड वाढला. घरून कामाचा फायदा घेत एका कंपनीत काम करत असताना कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करू लागले.
Sep 24, 2022, 10:30 AM ISTOptical Illusion: महिलेची हत्या कोणी केली? फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा आरोपी
ऑप्टिकल इल्यूजन आणि त्यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान असतं. सोशल मीडियावर एकापेक्षा एक बुद्धीचा कस लावणारे फोटो व्हायरल होत असतात. त्यातील दडलेल्या वस्तू शोधण्याचं आव्हान असतं. मात्र आज तुम्हाला असं चॅलेंज दिलं जात आहे. त्यामध्ये तुम्हाला आरोपीला शोधून दाखवायचं आहे. आरोपी शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा अवधी दिला जाणार आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसत आहे. पण एका बाजूला रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. तिच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा. उत्तर देण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहा आणि उत्तर सांगा.
Sep 13, 2022, 05:51 PM IST