Viral Video: पिकल्या पानाचा देठ कि ओ हिरवा !..८० वर्षांच्या आजोबांनी पार्टीत केलं असं कि पाहतच बसाल..

काही लोकांचा आयुष्यात कितीही समस्या असोत ,मात्र आयुष्य जगताना ते इतके मनमुराद जगतात की, आपल्यालाही त्याचं फार कौतुक वाटतं.

Updated: Nov 8, 2022, 09:26 AM IST
Viral Video: पिकल्या पानाचा देठ कि ओ हिरवा !..८० वर्षांच्या आजोबांनी पार्टीत केलं असं कि पाहतच बसाल.. title=

dancing old man : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत. (viral trending 82 year dancing on floor like crazy video goes viral)

आणखी वाचा: बापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण

काही लोकांचा आयुष्यात कितीही समस्या असोत मात्र आयुष्य जगताना ते इतके मनमुराद जगतात आपल्यालाही त्याच फार कौतुक वाटत. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो आहे एका आजोबांचा. आता तुम्ही म्हणाल एवढं कायखास आहे त्यात. कारण हे आजोबा डान्स पार्टी मध्ये असं काही नाचताहेत कि त्यांनी स्टेजवर अक्षरशः आग लावलीये. 

आणखी वाचा:viral video: मूर्ती लहान पण कीर्ती महान.छोट्याश्या सापाने महाकाय कोब्राला कसं नमवलं ? पाहा व्हिडीओ..

जो तो या आजोबांचं  कौतुक करतोय आहे कारण यांचं वय ऐकून तुम्ही थक्क व्हाल.. थक्क करण्याचं कारण त्यांचं वय नाहीये खरं कारण आहे ८२ व्य वर्षातही आजोबांचा उत्साह. या वयात बरीच मंडळी अंथरुणावर असतात, वयानुसार हालचाल कारण कठीण होऊन बसत. पण काही त्याला अपवाद असतात. (viral trending 82 year dancing on floor like crazy video goes viral )

व्हिडीओ पाहा, यात आजोबा  डान्स फ्लोरवर येताच त्यांच्या अंगात अचानक उत्साह संचारतो आणि स्टेजतोड परफॉर्म करतात. पार्टीत असणारे सर्वजण आजोबांकडे पाहू लागतात. सध्या सोशल मीडियावर आजोबांच्या या स्टेजतोड परफॉर्मन्स ची एकच चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)