trending videos

Video : धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली अन्...

Akola Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धावत्या रेल्वेतून महिला खाली पडली आणि...

Nov 27, 2022, 10:40 AM IST

Nashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला. 

Nov 27, 2022, 10:16 AM IST

Viral Video: लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करणारी 'ती' पाकिस्तानी मुलगी रातोरात झाली स्टार

Pakistani Girl Dance Video: 'मेरा दिल ये पुकारे आजा' Lata Mangeshkar यांच्या गाण्यावर डान्स करणारी ही मुलगी आहे तरी कोण? सोशल मीडियावर होतेय एकच चर्चा

Nov 23, 2022, 06:08 PM IST

Video : उस तोडणी सुरु असताना बिबट्या आला आणि...

 हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. हल्ली शेतात बिबट्या किंवा बिबट्या (Cubs) पिल्लं अनेकदा गावकऱ्यांच्या नजरेस पडत आहे. बिबट्याच नाही तर अनेकदा सापही गावात अडकल्याच्या किंवा शिरल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. 

Nov 22, 2022, 05:53 PM IST

VIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी

सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 

Nov 22, 2022, 11:30 AM IST

Video :  स्वत: पडला आणि दुसऱ्यालाही पाडलं; बाईकवर बसण्यासाठी धडपडणाऱ्या मद्यपीचा विचित्र पराक्रम

काही फोटोज आणि व्हिडीओ (Videos) असे असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ (Viral Videos on Social Media) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे सध्या या व्हिडीओनं (Video Today) सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. 

Nov 20, 2022, 06:44 PM IST

Dark Circles: Stress आणि कमी झोपेमुळे झालेत Dark Circle? मग करा हे उपाय

जर तुम्हाला Dark Circle पासून मुक्ती मिळवायची असेल तर काही टिप्स आणि घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात. 

Nov 20, 2022, 03:47 PM IST

बघता बघता मुलगी गायब, अंगावर काटा आणणारा Video

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 20, 2022, 11:17 AM IST

Viral News : कपड्याच्या मुलालाही देता येतो जन्म? महिलेचं कुटुंब पाहून बसेल धक्का

Extra Marital Affairs : नवरा बायकोमधील (Husband Wife Video) नातं खूप खास असतं. कधी कोणावर प्रेम होईल हे कोणी सांगू शकतं नाही. अशीच एक प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Nov 20, 2022, 11:04 AM IST

Mosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका

Mosquito Repellent म्हणून 'हे' Essential Oil वापरा, मच्छरांपासून होईल सुटका

Nov 19, 2022, 04:28 PM IST

Video : ती बाईकवरुन चालली होती, तो थांबला आणि तिचा तोल गेला...

Viral Video : सोशल मीडियावर कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम असतो. सध्या सोशल मीडियावर तरुणनीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Nov 18, 2022, 02:10 PM IST

पुण्यात चाललंय काय? नातेवाईकच ठरतायत भक्षक; पोटच्या पोरीसोबतच त्या तिघांनी...

 अतिशय हुशार असलेली व सध्या बारावी सायन्समध्ये ही 17 वर्षाची मुलगी शिकत आहे.

Nov 17, 2022, 02:21 PM IST

गंज काढायला लागले नऊ महिने; असं आहे तरी काय या 2 हजार वर्ष जुन्या खंजीरमध्ये?

इसवी सनच्या पहिल्या शतकातील हा खंजीर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला असल्याचेही समजते. 

Nov 15, 2022, 04:25 PM IST

Debina Bonnerjee Baby: अभिनेत्री देबिना बॅनर्जीची चिमुकलीची पहिली झलक, पाहा Video

Debina Bonnerjee: सिनेजगतातील कलाकार आपल्या मुलांचा चेहऱ्या हा चाहत्यापासून आणि मीडियापासून लपवतात. त्यात देबिना-गुरमीत आपल्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Nov 15, 2022, 03:53 PM IST

पैशांचा त्याला मोह नाही; मग का केलं त्यानं 'लालपरी'चं अपहरण?

काल रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास देऊळगाव राजा बस स्थानकात बस उभी करून चालक व वाहक विश्रांती कक्षात झोपलेले होते. 

Nov 15, 2022, 11:27 AM IST