'या' गावात ट्रॅकटरचा साजरा केला वाढदिवस, डीजे लावून काढली मिरवणूक...
सिन्नर तालुक्यातील चास गावातील भारत खैरनार या शेतकऱ्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला ट्रॅक्टरचा वाढदिवस डीजे लावून मिरवणूक काढत साजरा केला.
Nov 12, 2022, 03:48 PM ISTरातोरात नशीबानं साथ सोडली... आणि बिझनेसमनची अब्जोंची संपत्ती बुडाली!
सॅम बँकमन-फ्राइड हा तरूण जगातला सर्वात श्रीमंत तरूण होता. एफटीएक्सचा(FTX) सॅम हा सह-संस्थापक आहे.
Nov 12, 2022, 03:13 PM ISTMaharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा
भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (GSI) सर्वेक्षणानुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील पुलर, परसोरी आणि थूतानबोरी या पट्ट्यात सोन्याच्या (अयस्क-- Gold ore) असल्याचं वैज्ञानिक यांचं म्हणणं आहे.
Nov 12, 2022, 01:07 PM ISTतुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTआयफेल टॉवरसमोरील तरुणीचा sizzling Video पाहून व्हाल अवाक्
Viral Video : सध्या सोशल मीडियावर जगभरात एकाच तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. जगभरातील तरुण (youth) वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. या तरुणीने (girl Video) जे कृत्य केलं आहे ते पाहून तरुणांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे.
Nov 11, 2022, 02:00 PM IST
'या' गावात सुरूये Real Life पोस्टर बॉईज; कोणाचा शोध सुरूये जाणून व्हाल हैराण
सध्या एका गावात अशीच एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी मात्र खरोखरच गावातील काही महत्त्वपुर्ण व्यक्ती गायब झाल्या आहेत.
Nov 11, 2022, 12:30 PM ISTकधी बसनं प्रवास करणाऱ्या नीता अंबानी, आज 3 लाख रुपयांच्या चहानं करतात दिवसाची सुरुवात!
जाणून घ्या नीता अंबानी कोणत्या चहानं दिवसाची सुरुवात करतात.
Nov 10, 2022, 04:45 PM ISTऐकावं ते नवलच! Birthday आहे बकरीचा, जल्लोष साऱ्या घराचा; Video Viral
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 10, 2022, 04:41 PM ISTसिंहीण आणि अस्वलसोबत सेल्फी काढणं मुलीच्या आलं उराशी Video Viral
मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 10, 2022, 01:38 PM ISTहत्तींची एकजूट पाहून गावकरीही पळाले; शक्ती- युक्ती वापरून सगळ्यांचीच झोप उडवली
गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यात गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा गोंदिया जिल्ह्यात एन्ट्री मारली असून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील उमरपायली परिसरातील धान पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
Nov 10, 2022, 01:00 PM ISTचोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ
कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे.
Nov 10, 2022, 12:35 PM ISTVIDEO : सानिया मिर्झासोबत घटस्फोटचा Shoaib Malik ला आनंद? सोशल मीडियावर चर्चा
T20 World Cup : या दोघांमधील नात्यात दुरावा आल्याचं बोलं जातं आहे. अशातच शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे.
Nov 10, 2022, 11:10 AM ISTInsomnia: रात्रीची झोप येत नाही! तर 'या' गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा...
जाणून घ्या काय कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...
Nov 9, 2022, 05:10 PM ISTजिलेबी आणि बटाट्याची भाजी! तुम्हाला आवडेल का हे कॉम्बिनेशन?
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 9, 2022, 04:46 PM ISTजबरदस्त! बाप- लेकीचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही लोटपोट व्हाल
सध्या बाप- लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 9, 2022, 01:43 PM IST