Resignation Letter : 'पगावराढीच्या आशा गोठल्या त्याचप्रमाणं पगारही...'; कर्मचाऱ्याचा प्रामाणिक राजीनामा Viral
Resignation Letter : आपल्या तुटपुंज्या पगारात नेमकी कोणकोणती स्वप्न अपूर्ण राहिली आहेत याचीच व्यथा मांडत एका कर्मचाऱ्यानं राजीनामा दिला आणि त्याचा हा राजीनामा तूफान व्हायरल झाला.
Jan 9, 2025, 03:10 PM ISTदेवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...
Anand Mahindra : भारतीय उद्योग विश्वात कमालीची लोकप्रियता मिळवत सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रियता असणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा.
Jan 9, 2025, 11:17 AM IST
भाजीच्या गाडीवर दुकानदारांने लावला महिलेचा असा फोटो, कारण आहे खूपच खास...
Viral News : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलाय. एका भाजीच्या गाडीवर दुकानादाराने एका महिलेचा फोटो लावला आहे. या फोटोत महिला प्रचंड रागात असल्याचं दिसतंय.
May 14, 2024, 06:55 PM IST
विक्रांत मैसीच्या 12th fail सिनेमाला अवॉर्ड, आयपीएस मनोज कुमार शर्मा म्हणतात...
IPS Manoj Sharma posts : चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अशातच सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) श्रेणीसाठी सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
Jan 30, 2024, 06:53 PM ISTParenting Tips: चिमुकल्याने बक्षिसाच्या रकमेतून केअरटेकरला गिफ्ट केला मोबाईल, मुलावरील संस्कारांचं होतंय कौतुक
Parenting Tips : मुलांवर संस्कार हे बसून किंवा ठरवून केले जात नाही. पण कुटुंबातील शिकवण मुलांवर किती प्रभाव पाडत असतात, हे या उदाहरणारवरून अधिक स्पष्ट झालो.
Dec 15, 2023, 03:42 PM ISTघटस्फोटानंतर 5 वर्षांनी पुन्हा तिच्यासोबतच थाटला संसार, 'त्या' एका घटनेने बदललं जोडप्याचे आयुष्य
Trending News In Marathi: नातं तुटायला एक क्षण पुरेसा असतो. पण सगळे गैरसमज विसरून पुन्हा एकत्र येणे खूप कठिण असते. पण एका जोडप्याने हे शक्य करुन दाखवले आहे.
Nov 28, 2023, 06:01 PM IST'वडिलांना दोन लाखांना विकतोय'; दाराबाहेर लावलेल्या 'या' नोटीसमुळे शेजारी हैराण
Viral son notice to sell father news: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल पोस्टची. ही पोस्ट वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. आपल्या वडिलांसाठी मुलानं जे लिहिलंय ते वाचून तुमचे डोळे मोठे होतीलच पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
Oct 5, 2023, 09:41 PM ISTऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'
Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.
'तुमचाच लाडका शेजारी' आपल्या जागेवर कार पार्किंग करणाऱ्या शेजाऱ्याला घडवली अद्दल...
Car Parking Viral News: आपल्या जागेवर जर का कोणी गाडी पार्क केली तर त्याचा राग आपल्या येतोच. सध्या असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे त्यामुळे त्यानं त्याच्या गाडीवरच विनंतीपत्र चिकटवलं आहे. पहा त्यानं असं लिहिलंय तरी काय?
Jun 29, 2023, 08:00 PM IST6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का
Viral Child Daily Calender: लहान मुलांच्या बुद्धीला दाद द्यावी तेवढीच कमी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकतर त्यांना कधी काय सूचेल याचा काही नेम नाही त्यातून तेही मोठ्या माणसांच्याच चांगल्या वाईट सवयींचेही अनुकरण करताना दिसतात. तेव्हा सध्या अशाच एक पोस्टनं इंटरनेटवर कल्ला केला आहे.
Jun 25, 2023, 04:16 PM ISTकसं सुचतं? लग्न झालं पण गिफ्टसाठी गाडीच्या काचेवर केलं आवाहन, कपलची भन्नाट आयडिया
Couple Asks For Gift Via Venmo Viral Wedding Post: हल्ली नाना तऱ्हेचे व्हिडीओ आणि फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची एकच चर्चा रंगताना दिसते. त्यात आता अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
Jun 15, 2023, 08:03 PM ISTMBBS Doctor Viral Post: MBBS ची डिग्री संपादन केल्यावरही पगार मात्र... डॉक्टरची भावूक पोस्ट व्हायरल
MBBS Doctor Viral Post Twitter: मोठी डिग्री घेऊनही पगार जर चांगला मिळाला नाही (MBBS Doctor Salary) तर शिकून तरी काय उपयोग? असा प्रश्न अनेकांना पडतोच की... परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या एका पोस्टनं सगळीकडेच (Viral Post) चर्चेला उधाण आलं आहे. ही पोस्ट आहे एका डॉक्टरची, वाचून तुमच्याही (Doctor Emotional Post) डोळ्यात येईल पाणी...
Apr 8, 2023, 07:45 PM ISTVIRAL: 'तुम्ही समाजसुधारक असता तर...' इयत्ता 5 वीतल्या मुलानं लिहिलेलं उत्तर वाचून तुमचे डोळे भरून येतील
Interesting Answer Given By 5th Std Student: हल्लीची मुलं ही त्यांच्या मागच्या पिढीपेक्षाही हुशार (Viral Post of 5th Class Boy) आहेत. सध्या अशाच हुशार मुलाची एक पोस्ट व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर वाचून तुम्हाला आश्चर्याचा (Interesting Post) धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Mar 18, 2023, 01:31 PM ISTतिच्यासमोर पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज करा, ''हो'' उत्तर आलंच पाहिजे...असं काही असतं का?
सगळ्यात वेगळ्याप्रकारचा प्रपोज या प्रियकराने आपल्या प्रेयसीला केला आहे. जो सगळ्या लग्नाच्या प्रपोजपेक्षा वेगळा आणि सप्राइजिंग आहे.
Jun 11, 2021, 08:05 PM IST