शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'
टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय.
Oct 13, 2023, 07:29 PM ISTMNS | टोलमुद्द्यावर राज ठाकरेंची पत्रकार परिषद अनकट
MNS Raj Thackeray Ultimatum On Toll Naka Controversy
Oct 13, 2023, 12:40 PM ISTपिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम
Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Oct 13, 2023, 10:56 AM ISTVIDEO | टोलमुक्तीसंदर्भातली मोठी बातमी
Tomorrow Raj Thackeray CM meet at Shivtirth on Toll issue
Oct 12, 2023, 07:05 PM ISTVideo : मुख्यमंत्र्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की…, टोल दरवाढीसंदर्भात राज ठाकरे संतापले
Raj Thackeray Meet To CM On Issue Of Toll
Oct 8, 2023, 06:20 PM ISTएक्स्प्रेस वेच्या टोलची होतेय अनिधकृत वसुली... मुख्यमंत्र्याविरोधात देणार तक्रार
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील कॉन्ट्रॅक्टप्रमाणे ठरलेली 2869 कोटींची टोल रक्कम नोव्हेंबर 2016ला वसूल झाली.
Jan 30, 2017, 08:11 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोलची बनवाबनवी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 10:09 PM ISTकोल्हापूरकरांवर टोल दरवाढीचा आसूड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 09:20 PM ISTकोल्हापुरातील टोलचा मुद्दा पुन्हा पेटणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 06:31 PM ISTकोल्हापुरात टोल आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 08:26 PM ISTराजच्या इशाऱ्यानंतर सरकारची चर्चेसाठी धावाधाव
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल नाक्यांच्या संदर्भात चर्चेची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरे यांनी पुकारलेल्या उद्याच्या टोल आंदोलनापासून सुटका मिळवण्यासाठी सरकारची धावाधाव सुरू झाली आहे.
Feb 11, 2014, 02:36 PM IST