tiger 3

रश्मिकानंतर कतरिना कैफच्या टॉवेल सीन फोटोबरोबर छेडछाड, सोशल मीडियावर व्हायरल

Entertainment Fake Photos : सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण काही नतद्रष्ट या तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. बॉलिवूडने सध्या या तंत्रज्ञानाच धसका घेतला आहे.

Nov 7, 2023, 11:15 AM IST

'जवान' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा 'टाइगर 3', पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

Tiger 3 Advance Booking : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा Tiger 3 या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. अशात आता हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करणार याचा खुलासा झाला आहे. 

Nov 5, 2023, 04:52 PM IST

'भाड में जा...', सलमानच्या भेटीविषयी असं का म्हणाला अशनीर ग्रोव्हरनं?

Ashneer Grover on meeting Salman Khan :  अशनीर ग्रोव्हरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि सलमान खानच्या भेटीविषयी वक्तव्य केलं आहे. 

Oct 25, 2023, 12:51 PM IST

सलमान खान आणि अरिजीतमधील वादाला अखेर पूर्णविराम! भाईजानने केली खास पोस्ट शेअर

Salman Khan and Arijit Singh : सलमान खाननं अरिजीत सिंगसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टनं सोशल मीडियावर सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. 

Oct 19, 2023, 04:37 PM IST

world food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food

जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत 

Oct 16, 2023, 04:22 PM IST

'विश्वासच बसत नाही', सलमान खान आमिरच्या लेकीला उद्देशून असं का म्हणाला?

Salman Khan on Aamir Khan Daughter: : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आयरा खान आणि आमिर खान यांची. यावेळी सलमान खाननं आयरा खानचं विशेष कौतुक केले आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 03:24 PM IST

शेर भी चुहां बन जाता हैं; बायकोच्या शिस्तीपुढे झुकला विकी?

Katrina Kaif and Vicky Kaushal: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी ही चांगली फेमस आहे. त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आता विकीच्या एका वक्तव्याची चर्चा आहे. 

Sep 30, 2023, 08:27 PM IST

तू 'टायगर 3' मध्ये दिसणार का? शाहरुख स्पष्टच म्हणाला, 'जेव्हा जेव्हा भाई...'

Shah Rukh Khan On Tiger 3: शाहरुख खानने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं सूचक विधान.

Sep 28, 2023, 01:05 PM IST

जेव्हा सलमान खानने केला होता आत्महत्येचा विचार, उपचाराविषयी स्वतःच केलेला खुलासा!

Salman Khan :  सलमान खाननं स्वत: त्याच्या झालेल्या गंभीर आजारा विषयी सांगत, आत्महत्येच्या विचाराविषयी सांगितलं होतं...

Sep 15, 2023, 10:39 AM IST

सलमान खानही 'गदर' करण्यासाठी सज्ज! 'टायगर 3'चं पोस्टर रिलीज

Tiger 3 Poster Release: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'टायगर 3' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर हे चांगलेच व्हायरल झाले आहे. 

Sep 2, 2023, 04:07 PM IST

टायगर 3 मधील कतरिना कैफचा डान्स झाला लीक? व्हायरल Video पाहून चाहत्यांना टेंशन

Tiger 3 :  सध्या 'टायगर 3' या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे यावेळी सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटातील लीक होणाऱ्या एका गाण्याची. चला तर मग पाहुया की नक्की हा काय प्रकार घडला आहे?

Aug 20, 2023, 02:19 PM IST

सनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?

Salman Khan Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, त्यात 'टायगर 3' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Aug 15, 2023, 04:55 PM IST

Avenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!

Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 10, 2023, 04:00 PM IST

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST