ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक करण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटानं या शिवीचं समर्थन केलंय. आता अज्ञातांनकडून दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.
Nov 29, 2023, 06:28 PM ISTमुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक; राऊत म्हणाले, 'आनंद दिघेंच्या तोंडी...'
Shiv Sena leader Datta Dalvi Arrested : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. राहत्या घरातून पोलिसांनी दत्ता दळवी यांना ताब्यात घेतलं आहे.
Nov 29, 2023, 10:53 AM ISTलोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लान, भाजपाला घेरण्यासाठी 'या' 10 शिलेदरांवर जबाबदारी
Maharashtra Politics : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाने विभागीय नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. जानेवारीत शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.
Nov 27, 2023, 02:23 PM ISTसदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. आता हे प्रकरण पुन्हा पेटणार आहे. ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 22, 2023, 08:00 PM ISTVIDEO | यवतमाळमध्ये पीक विमा अधिकाऱ्याला बेदम मारहाण
Yavatmal Crop Insurance Officer beaten by Thackeray Group
Nov 21, 2023, 05:45 PM IST'भाजपचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे..'; World Cup Final हरल्यानंतर जय शाहांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल
Australia Win World Cup 2023 Finals Thackeray Group Slams BJP: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण क्रिकेटमय कमी व राजकीय जास्त वाटत होते. हा जणू भाजपचा विजय सोहळा आहे अशा प्रकारची लगबग तेथे होती, असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Nov 21, 2023, 08:58 AM ISTबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video
Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे.
Nov 16, 2023, 09:01 PM ISTShiv Sena | मुंब्रा शिवसेना शाखा प्रकरणावरुन राऊत-शिंदेंमध्ये वार-पलटवार
MP Sanjay Raut Revert CM Eknath Shinde On Thackeray U Turn From Thane
Nov 13, 2023, 11:55 AM ISTVIDEO | मुंब्र्यात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा? शाखेसाठी थेट ठाकरे मैदानात, पोलिसांचा बंदोबस्त
Thackeray Group Shinde Group Activists at Mumbra
Nov 11, 2023, 05:55 PM ISTपीक विम्यासाठी अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा राडा; कार्यालयाची तोडफोड
Amravati Rada for Crop Insurance
Nov 11, 2023, 05:40 PM ISTkolhapur | कोल्हापूर महानगरपालिकेवर ठाकरे गटाचा हल्लाबोल, खराब रस्त्यावरुन आक्रमक
Kohapur Thackeray Group Protest at Mahapalika for Poor Road
Nov 7, 2023, 01:40 PM ISTMaharashtra Politics | ठाकरे गट लोकसभेच्या 20 जागांवर निवडणूक लढवणार
Maharashtra Politics Thackeray Group Will Elect 20 Seats Loksabha
Nov 3, 2023, 09:45 AM ISTVIDEO | 'सदावर्तेंची गाडी फोडणारे काल मातोश्रीवर होते'; नितेश राणेंचा गंभीर आरोप
BJP MLA Nitesh Rane Allegation On Thackeray Camp For Sadavarte Car Vandalised
Oct 26, 2023, 03:15 PM ISTVIDEO | भाजपला उद्धव ठाकरे यांचा धक्का! भाजपचे प्रवक्ते ठाकरे गटात
BJP Leader Eknath pawar At Thackeray Group
Oct 25, 2023, 03:25 PM ISTशिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये दसरा मेळाव्याचा उत्साह, राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल
Dussehara Melava : शिवसेनेच्या दोन मेळाव्यांसाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून एकमेकांवर काय आरोप करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Oct 24, 2023, 05:24 PM IST