शिंदेंकडे कोणतं व्हिजन? देवरांना ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, 'CM चकचकीत मंदिरांच्या लाद्यांवर फडकी मारत..'
Thackeray Group On Milind Deora Joining Shinde Faction: "देवरा यांनी दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आग्रह धरला व शेवटी 50 वर्षांचे नाते तोडून ते मिंधेवासी झाले. काँग्रेसशी निष्ठा वाहिलेल्या त्यांच्या पिताजींच्या म्हणजे मुरलीभाई देवरा यांच्या आत्म्यास यामुळे अतोनात यातना झाल्या असतील."
Jan 16, 2024, 07:34 AM ISTElection | सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या, ठाकरे गटाची मागणी
Thackeray Group Leader Sushama Andhare Loksabha Candidate in Kalyan
Jan 15, 2024, 06:35 PM ISTAtal Setu | ट्रान्स हार्बर लिंकचं श्रेय कोण घेतंय? ठाकरे गटाची टीका
Mumbai Trans Harbour Link sea bridge Thackeray Group Blaim
Jan 12, 2024, 08:55 PM ISTThackeray Group After MLA Disqalification : आमदार अपात्रता निकाला नंतर ठाकरे गटात घुसपूस, 'घटना बदलाची मोंद निवडणूक आयोगात का नाही?'
Malaise In Thackeray Group After MLA Disqalification Result
Jan 11, 2024, 06:00 PM ISTआमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Jan 9, 2024, 07:13 PM ISTअपात्रतेच्या निकालाआधी ठाकरे गटाला धक्का, आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड
Maharashtra Politics : आमदार अपात्रतेचा दहा तारखेला निकाल लागणार आहे. पण त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बलाय. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली आहे.
Jan 9, 2024, 01:24 PM ISTकिरण मानेंनी सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचं कारण
Kiran Mane : 'बिग बॉस मराठी' आणि 'मुलगी झाली हो' कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला आहे.
Jan 7, 2024, 05:12 PM IST'खोके घेणाऱ्यांना उठता बसता स्वप्नात मीच दिसतो'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
Uddhav Thackeray : अभिनेता किरण मानेसह अनेकांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाहेर भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही, असे म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 02:25 PM IST23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नाही; ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी
जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय. ठाकरे गटानं 23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नसल्याची भूमिका घेतलीय.
Dec 30, 2023, 09:22 PM ISTउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना धक्का; सर्वात विश्वासू व्यक्तीचा ठाकरे गटात प्रवेश
Uddhav Thackeray : अजित पवार यांना पिपंरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश केला आहे.
Dec 30, 2023, 01:08 PM ISTउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा
Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Dec 22, 2023, 02:13 PM ISTNashik | ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची अंमली विरोधी पथकाकडून चौकशी
Thackeray Group Leader Sudhakar Badgujar Enquiry
Dec 15, 2023, 09:30 PM ISTदाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'
ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Dec 15, 2023, 03:46 PM IST
ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजरचे दाऊशी संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी विधनसभेत फोटो पार्टीचे फोटो दाखवले. यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून बडगुजर यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Dec 15, 2023, 01:49 PM ISTउद्धव ठाकरे गटात भूकंप! चार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
बीड जिल्ह्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात बंड करण्यात आले. आर्थिक देवाण घेऊन पदे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Dec 3, 2023, 12:16 AM IST