VIDEO | पनवेलमध्ये भाजपला धक्का; माजी नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश
Panvel BJP An MNS Leaders To Join Thackeray Group
Apr 15, 2024, 03:10 PM ISTठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेसच्या पंजावर लढण्याची ऑफर? महाविकास आघाडीत हे नेमकं चाललयं काय?
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आयात करणार. ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवाराला काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देणार असल्याची माहिती सुत्रांकजून मिळाली आहे.
Apr 13, 2024, 09:03 PM ISTLoksabha 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर,सांगलीची जागा ठाकरे गट लढणार
Seat allocation of Mahavikas Aghadi announced, Thackeray group will contest Sangli seat
Apr 9, 2024, 06:05 PM ISTVIDEO| 'माझी ठाकरेंना गरज नाही'; शिवसेना नेते बबनराव घोलप शिंदे गटात
Thackeray Camp Babanrao Gholap On Joining Shiv Sena Shinde Camp
Apr 6, 2024, 05:10 PM ISTलोकसभेत मविआ 48 पैकी 'इतक्या' जागा जिंकेल, संजय राऊत यांचं भाकित
Loksabha 2024 : देशात यंदा बदल घडणार असून यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मविआ 48 पैकी तब्बल 35 जागा जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.
Apr 5, 2024, 05:13 PM IST'... म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला', स्मिता वाघ यांची बोचरी टीका!
Smita Wagh On Unmesh Patil : मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आता जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध भाजपातून नुकताच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले करण पवार यांच्यात होणार लढत आहे.
Apr 3, 2024, 06:32 PM ISTLoksabha2024: छ. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला दिलासा, अंबादास दानवे -चंद्रकांत खैरेंमध्ये मनोमिलन
Ch. Relief for Thackeray group in Sambhajinagar, reconciliation between Ambadas Danve and Chandrakant Khaire
Mar 31, 2024, 01:35 PM ISTठाण्याच्या जागेवर पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी आम्हीच जिंकणार-सुषमा अंधारे
Sushma Andhare On Thane Loksabha Seat: ठाण्याच्या जागेवर पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी ती जागा आम्ही जिंकणारच, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय.
Mar 29, 2024, 09:17 PM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'
Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.
Mar 21, 2024, 11:52 AM IST'काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा'; आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.
Mar 17, 2024, 03:08 PM ISTLoksabha | कल्याणची सुभेदारी कोणाकडे? शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत
Loksabha Election 2024 Special Report Kalyan Constituency
Mar 13, 2024, 09:05 PM ISTअजित पवार उर्मट आहेत; शिवतारेंचा पवारांवर घाणाघात
Ajit Pawar is arrogant; Shivtar's dirty attack on Pawar
Mar 13, 2024, 06:00 PM ISTNashik Election | नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार
Nashik seat will be contested by the Thackeray group
Mar 13, 2024, 05:35 PM ISTMumbai | शिक्षक आमदार कपिल पाटील यांना धक्का, जालिंदर सरोदेंचा ठाकरे गटात प्रवेश
Loksabha Election 2024 Jalinder Sarode in Thackeray Group
Mar 5, 2024, 08:40 PM ISTठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?
शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे.
Mar 5, 2024, 07:43 PM IST