text book

हरियाणा केंद्रीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता संघ नेत्यांचे धडे

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल होत असल्याची माहिती खुद्द विद्यापीठाच्या प्रशासनाकडूनच गुरुवारी देण्यात आली. 

Aug 5, 2017, 12:00 AM IST

नववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.

Jul 31, 2017, 04:33 PM IST

तानाजी मालुसरेंची पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती

(प्रताप नाईक, झी मिडीया) तानाजी मालुसरेंच्या शौर्याची आठवण म्हणून कोंढाणा किल्ल्याचं सिंहगड असं नाव ठेवण्यात आलं. गड आला पण सिंह गेला, ही म्हण त्यांच्या बलिदानाची साक्ष देणारी. पण नव्या पिढीला पाठ्यपुस्तकांमध्येच कसा चुकीचा इतिहास शिकवला जातोय.

Aug 25, 2016, 11:43 AM IST

सिंधुताई सपकाळ पाठ्यपुस्तकांतून देणार धडा!

पतीनं टाकून दिल्यानंतरही जीद्दीनं उभ्या रहाणाऱ्या... अनाथांची सेवा करणाऱ्या... सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा समावेश असलेला धडा यंदापासून दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आलाय.

May 21, 2013, 11:08 AM IST