terror attack

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.

Jan 13, 2016, 01:16 PM IST

इस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार

तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.  

Jan 12, 2016, 04:15 PM IST

पठाणकोट हल्ला : भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये - मुशर्रफ

पठाणकोट हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव आणत आहे. त्याचवेळी भारत अवाजवी प्रतिक्रिया देत आहे. ती त्यांनी देऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलाय.

Jan 12, 2016, 04:09 PM IST

पठानकोट हल्ल्यावरून राजकारण

पठानकोट हल्ल्यावरून राजकारण

Jan 6, 2016, 07:28 PM IST

पंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली.

Jan 5, 2016, 06:45 PM IST

पठाणकोट अतिरेकी हल्ला आयएसआयने घडवला

पठाणकोट हल्ला आयएसआयनं घडवला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पुढे आलेय. 

Jan 2, 2016, 02:23 PM IST

हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग

 कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

Jan 2, 2016, 01:37 PM IST

पठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार सुरु

पंजाबच्या पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात आता पर्यंत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय.

Jan 2, 2016, 08:15 AM IST

फ्रान्समध्ये १६० मशीदींना लागणार टाळे?

पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील १६० मशीदी पुढील काही महिन्यांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे. फ्रान्समधील दोन मशीदींवर घालण्यात आलेल्या छाप्यामधून जेहादी दस्तावेज हस्तगत करण्यात आले. यामुळे या मशीदी बंद ठेवण्यात येणार आहेत. 

Dec 4, 2015, 12:21 PM IST

VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी

 इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.

Nov 14, 2015, 07:30 PM IST

VIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ

फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध सहा ठिकाणी झालेल्या या हल्ल्यात  १५८ जण ठार झाले तर जवळपास २०० जण जखमी झालेत. त्यातल्या ८०  जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व आठ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Nov 14, 2015, 05:31 PM IST