temporary reprieve

सलमान खानची सुनावणी टळली

हिट एंड रन प्रकरणी सलमान खानला थोडा दिलासा मिळालाय. या प्रकरणी आज सेशन कोर्टात होणारी सुनावणी टळलीये. आता ही सुनावणी ८ एप्रिलला होणार आहे.

Mar 25, 2013, 02:26 PM IST