आता कॉल ड्रॉपपासून होणार सुटका?
आयआयटी मुंबईच्या शिक्षकांनी एक असा उपाय शोधून काढला आहे ज्याच्या मदतीने कॉल ड्रॉपची समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2019, 12:03 PM ISTवार्ता विज्ञानाची | आता कार फक्त धावणार नाही तर चालणार
Varta Vidnyanachi 12 January 2019
Jan 14, 2019, 11:15 AM ISTशाओमी कंपनीने आणले प्रदूषणरोधक मास्क
या मास्कमुळे धूळ आणि धुळीमध्ये लपलेल्या लहान कणांपासून ९९ टक्क्यांपर्यंत बचाव करता येणार आहे.
Jan 3, 2019, 04:16 PM ISTअरे व्वा, चावीशिवाय सुरु होणार गाडी!
हे नवे तंत्रज्ञान जुन्या गाडीच्या चावीच्या तुलनेत पाचपट सुरक्षित आहे.
Dec 25, 2018, 12:32 PM ISTगॅलक्सी A8sची फिचर्स एकदम हटके, लवकरच भारतात
सॅमसंग गॅलेक्सी A8s ग्राहकांना आकर्षित करणारा स्मार्टफोन ठरणार आहे.
Dec 25, 2018, 11:43 AM ISTआज खरेदी करा आणि महिन्याभराने पैसे द्या !
कधी आपल्या समोर मोठा खर्च आला तर आपला बजट बिघडून जाते. तसेच महिन्याच्या शेवटी कमीतकमी खर्च कसा होईल याचा विचार करतो
Dec 15, 2018, 06:45 PM IST'थ्री डायमेन्शन' तंत्रज्ञानानं उलगडलं अंबरनाथमध्ये सापडलेल्या मृतदेहाचं गूढ
प्रियकरासाठी पत्नीनचं केला पतीचा खून... मुंबईच्या सायन भागातील घटना
Dec 15, 2018, 04:37 PM ISTपॅनकार्डमधील अक्षरांचा नेमका काय अर्थ असतो ? जाणून घ्या !
पॅनकार्ड हे ओळखीचा पुरावा किंवा प्राप्तिकर खात्यातील नोंद यासाठीच वापरले जाते. त्यापलीकडे याबद्दल काहीच ठाऊक नसते. पण पॅनकार्डमधील प्रत्येक अक्षर आपल्या माहितीचे स्पष्टीकरण देतो.
Dec 12, 2018, 05:04 PM ISTमोबाईलच्या साहाय्यानं बुक करा 'सीएनजी', मात्र टॅक्सी चालकाचा याला विरोध !
सीएनजी भरण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले दिसतात. मुंबईत दररोज ३ लाख गाड्या सीएनजी भरतात. सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते
Dec 8, 2018, 04:58 PM ISTमोबाईल खरेदीवर ९ हजारापर्यंत सूट
स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवनवीन फिचर्ससह अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत मिळतात.
Dec 7, 2018, 04:37 PM ISTभारतातही मिळणार जगातील पहिला 3D कुलिंग स्मार्टफोन! पाहा किंमत
भारतात आसूस ने लॅान्च केला नवीन स्मार्टफोन. या आधी आसुसने २०१८मध्ये गेमिंग ब्रॅण्ड रिपब्लिक ऑफ गेमर्सने याची घोषणा केली होती. हा जगातील पहिला 3D कुलिंग सिस्टमचा स्मार्टफोन असणार आहे.
Nov 29, 2018, 08:47 PM ISTव्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाची फेसबुकला सोडचिठ्ठी
फेसबुकवर पोस्ट लिहून कॉमनी शेअर केला निर्णय
May 1, 2018, 03:20 PM ISTआता, कायमस्वरुपी टॅटूही कायमचे मिटवता येणार...
यामुळे त्वचेचं कायाकल्प करता येणं शक्य आहे. सोबतच या तंत्रज्ञानामुळे कायमस्वरुपी टॅटूही पूर्णत: हटवता येणं शक्य आहे.
Apr 24, 2018, 11:19 PM ISTलॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल
Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच हा फोन लॉन्च होण्यासाठी अद्याप एका महिन्याचा कालावधी आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी फोनची डिझाईन आणि फीचर समोर आले आहेत.
Apr 8, 2018, 05:41 PM ISTअंधांच्या मदतीसाठी औरंगाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं तंत्रज्ञान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 08:09 PM IST