गुजरात निवडणुक: राहुल गांधींनी दिली रणछोडजी मंदिराला भेट, पूजा करून घेतले दर्शन
राहुल गांधी अरावल्ली जिल्ह्यातील शामलीजी मंदिरात जाऊनही दर्शन घेणार आहेत.
Dec 10, 2017, 02:05 PM ISTइस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी
तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली.
Dec 10, 2017, 01:29 PM ISTजालियनवाला बाग गोळीबार प्रकरणी इंग्लंड माफी मागणार नाही
लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालीयनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे.
Dec 10, 2017, 12:59 PM ISTरॅलीत जाऊन दिला मोदींना पाठिंबा; घरी आल्यावर नवऱ्याने दिला तलाक
सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही.
Dec 10, 2017, 12:18 PM ISTदेशातील भ्रष्टाचारात वाढ; पारदर्शकतेचा अभाव
गेल्या वर्षी 45 टक्के भारतीयांनी दिली लाच
Dec 10, 2017, 11:43 AM ISTबॉलिवूड: ... तर लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे सांगेन: रिचा चढ्ढा
बॉलिवूडमध्ये होत असले लैंगिक शोषण याबद्धल अलिकडे जाहीर चर्चा होऊ लागली आहे. मात्र, ही चर्चा जाहीर होत असली तरी, अशा प्रकरणात तक्रार दाखल होऊन कारवाई झाल्याचे अपवादानेच पहायला मिळते.
Dec 10, 2017, 10:45 AM ISTउत्तर प्रदेश : आता पिलभीतमध्येही 100 प्राथमिक शाळा रंगल्या भगव्या रंगात
मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालयही नुकतेच भगवे करण्यात आले होते.
Dec 9, 2017, 04:30 PM ISTजॉन सिना घेणार संन्यास, दिले संकेत...
गेली सुमारे 15 वर्षे wweच्या रिंगमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरात चाहते जमवणारा आणि त्यांच्या हृदयावर राज करणारा रेसलर म्हणजे जॉन सीना.
Dec 9, 2017, 03:36 PM ISTअबब..! मोदी सरकारने जाहिरबाजीवर खर्च केले 3755 कोटी रूपये
माहिती अधिकाराखाली बाहेर आले सत्य
Dec 9, 2017, 02:08 PM ISTहोमी व्यारवाला : गुगलची डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली
व्यारवाला यांचे कार्य हे पत्रकारितेतील मैलाचा दगड आहे.
Dec 9, 2017, 09:33 AM IST'नोटबंदीच्या नावाखाली सरकारने सर्वसामान्यांचा पैसा ओरबडला''
ज्या काळ्या पैशाच्या नावाने हे सगळे झाले तो काळा पैसा किती प्रमाणात बँकांकडे आणि सरकारी तिजोरीत जमा झाला हे सरकारलाच माहीत.
Dec 9, 2017, 08:51 AM IST'अमेरिकेने छेड काढल्यास आता युद्धच होणार'; उत्तर कोरियाचा इशारा
उत्तर कोरियाच्या कार्यक्रमामुळे जगभरात नाराजी निर्माण झाली असतानाच उत्तर कोरियाने अमेरिकेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Dec 7, 2017, 02:44 PM ISTबिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव
गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.
Dec 7, 2017, 02:14 PM IST'हवाई हद्दीत शिरलेले भारतीय ड्रोन क्रॅश'; चीनचा दावा
ऑगस्ट महिन्यात डोकलाम सीमा वादाने भारत आणि चीन यांच्यात संघर्षाचे टोक गाठले होते
Dec 7, 2017, 12:38 PM ISTआधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढणार?
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही मुदत सरकार 31 मार्च पर्यंत वाढवू शकते.
Dec 7, 2017, 12:04 PM IST