'या' प्रीमियम कारवर मिळतोय 3.5 लाखांपर्यंत डिस्काउंट, Harrier-Safari वर मिळतेय प्रचंड सूट
Tata Cars Discount Offer: टाटा कंपनीच्या कारवर पहिल्यापेक्षा जास्त फायदा मिळत आहे. ज्यामध्ये टाटा हैरियर ते नेक्सन पर्यंतच्या कारवर 3.5 लाखांपेक्षा जास्त सूट मिळत आहे.
Dec 5, 2024, 01:45 PM ISTकमी बजेटमध्ये सनरुफ कार पाहिजे, मग 'या' 5 कार आहेत सर्वात स्वस्त
Budget Friendly Sunroof Cars in India: तुम्ही देखील छोट्या कुटुंबासाठी आणि कमी किंमतीमध्ये सनरुफ कार घेण्याचा विचार करताय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Dec 4, 2024, 06:46 PM ISTकार खरेदी करणं होणार स्वस्त! नितीन गडकरी यांचा तो निर्णय ठरणार फायदेशीर, 25 हजारापर्यंतचे डिस्काउंट मिळणार
Car Discount Offers: यंदाच्या दसरा-दिवाळीला तुम्हीदेखील कार खरेदी करु शकणार आहात. काय आहे सरकारची योजना पाहा
Aug 27, 2024, 09:02 AM ISTपाण्याने भरलेले हेडलाइट्स, सगळीकडे स्क्रॅच; शोरुमने ग्राहकाला दिली खराब Tata Nexon कार; Tata Motors ने दिलं उत्तर
शरथ कुमार यांचा नवी कार विकत घेतल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शोरुममध्ये त्यांनी कार तपासून पाहिली असता त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांना आढळलं.
Dec 12, 2023, 03:59 PM IST
रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?
Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Nov 6, 2023, 03:11 PM ISTTata च्या गाड्या आता आवाजाने कंट्रोल होणार, नवं फिचर
Tata Motors : टाटा मोटर्सने ग्राहकांच्या ड्रायव्हिंग अनुभवाला आणखी चांगले करण्यासाठी Alexa सपोर्ट करणारे नवे फिचर लाँच केले आहे. (Tata Motors Launch New Feature) हे नवे फिचर आपल्याला कोणकोणत्या मॉडेल्समध्ये दिसतील हे जाणून घेऊया. तसेच याचे फिचर्स देखील कसे फायदेशीर आहेत? ते समजून घ्या.
Oct 20, 2023, 01:07 PM ISTमध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार
Cheapest Cars with 360 Degree Cameras:चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 3, 2023, 06:24 AM ISTTATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?
TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत.
Jul 31, 2023, 02:05 PM ISTTata च्या 'या' कारने Hyundai Creta कडून खेचून घेतला पहिला क्रमांक! एप्रिलमध्ये जबरदस्त विक्री; Venue ही स्पर्धेतून बाहेर
Best Selling SUV In April 2023: एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या SUV मध्ये Tata Nexon ने पहिला क्रमांक मिळवला आहे. यासह Tata Nexon ने Hyundai Creta कडून पहिला क्रमांक काढून घेतला आहे. यासह Venue कारही मागे पडली आहे. जाणून घ्या भारतात कोणत्या एसयुव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे.
May 14, 2023, 06:19 PM IST
टाटाच्या या गाड्या मनावर राज्य करतील, सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार
टाटा कंपनीने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली आहे.
Apr 14, 2023, 02:51 PM ISTTata Nexon Red Dark Edition: टाटाने लॉन्च केली जबरदस्त लूकवाली Nexon Red Dark Edition; जाणून घ्या किंमत, फिचर्स
Tata Nexon Red Dark Edition: कंपनीने तीन गाड्यांचं व्हेरिएंट या नव्या रेड डार्क एडिशनमध्ये लॉन्च केलं असून यामध्ये नेक्सॉनबरोबरच हॅरियर आणि सफारीचाही समावेश आहे.
Feb 23, 2023, 09:12 PM ISTBudget च्या आधी सुर्वणसंधी! Road Tax न भरताच मिळतेय Tata Nexon; जाणून घ्या किंमत
Tata Nexon: जर तुम्ही आपल्या बजेटमध्ये एखादी सेकेण्ड हॅण्ड कार शोधत असला तर तुमच्यासाठी काही फार खास पर्याय उपलब्ध असून अगदी सहा लाखांपासून नेक्सॉन कार वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
Jan 25, 2023, 10:12 PM ISTMaruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या
Dec 20, 2022, 07:22 PM ISTTop SUV: टाटाची ही गाडी पुन्हा नंबर वन, Maruti Brezza कितव्या स्थानावर जाणून घ्या
देशात दर महिन्याला ऑटो क्षेत्रातील गाड्यांच्या विक्रीचा आकडा समोर येतो. यावरून देशभरातील ग्राहकांची पसंती कोणत्या गाडीला आहे, याबाबत कळतं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मारुति ब्रेझा (Maruti Brezza) विक्रीत अव्वल स्थानी होती.
Nov 4, 2022, 03:54 PM ISTMaruti च्या या एसयूव्हीने Tata Nexon ला टाकलं मागे, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
मारुतीच्या गाड्यांना देशात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Sep 5, 2022, 06:54 PM IST