tata nexon

Tataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स

Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition:  टाटा मोटर्सनेही  ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे.

Aug 27, 2022, 03:25 PM IST

टाटा नेक्सॉनला मागे टाकत ही गाडी बनली नंबर 1, किंमत फक्त इतकी

2022 या वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी एकूण 14,86,309 गाड्या विकल्या आहेत. 2021 या वर्षातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 17.51 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Jul 27, 2022, 06:41 PM IST

स्मार्ट फीचरसोबत Tata Nexon EV Prime लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

Tata Nexon EV Prime या कारची काय आहेत वैशिष्ट्यं? या नव्या कारमध्ये काय आहे खास जाणून घ्या

Jul 17, 2022, 08:40 AM IST

देव तारी त्याला कोण मारी? 200 फूट दरीत कार कोसळली आणि ....

कार २०० फूट दरीत कोसळली, पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी?

Jan 24, 2022, 02:14 PM IST

फाईव्ह स्टार मिळवणारी ही पहिली भारतीय कार

जागतिक स्तरावरील एनसीएपीने (NCAP) टाटा मोटर्सच्या एसयूव्ही नेक्सॅानला फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग दिली आहे. तसेच महिंद्राच्या मराज्जोला या श्रेणीत फोर स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याचबरोबर टाटा नेक्सॅान भारतातील पहिली फाईव्ह स्टार रेटींग मिळवणारी कार ठरली आहे.

Dec 7, 2018, 11:15 PM IST

टाटा नेक्सनच्या बुकिंगला झाली सुरूवात

 भारतातून कुठूनही तुम्ही केवळ ११ हजारामध्ये याची बुकिंग करू शकता. 

Sep 11, 2017, 11:32 AM IST