TATA

TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?

ओनम

ओनम, या सणाचं औचित्य साधत टाटा मोटर्सकडून ग्रहकांना घसघशीत सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बसं या सवलती इतक्या की हीच रक्कम साधारण 80 हजारांच्या घरात जात आहे.

इलेक्ट्रीक मॉडेल

टिआगोच्या इलेक्ट्रीक मॉडेलवरही तब्बल 80 हजार रुपयांची सूट मिळतेय. त्यामुळं ही खरेदी करण्यासाठी उशीर करु नकाच.

टिआगो

टाटा टिआगो या कारवर तुम्हाला जवळपास 50 हजार रुपयांची सवलत मिळते. आहे की नाही कमाल?

सफारी

सफारीवरही काहीशी अशीच सवलत मिळत आहे. कारण इथंही तुम्ही 70 हजार रुपये वाचवत आहात.

पंच

टाटा पंचवर कंपनीकडून 25 हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळं कार खरेदीसाठी हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

नेक्सन

नेक्सनचं सांगावं तर, कारच्या पेट्रोल मॉडेलवर 56 हजार रुपये आणि इलेक्ट्रिक वर्जनवर 61 हजार रुपयांची सवलत कंपनी देत आहे.

हॅरियर

टाटा हॅरियरवर तर कमाल ऑफर आहे, कारण इथं तुम्ही तब्बल 70 हजार रुपये वाचवत आहात.

अल्ट्रोज

टाटा अल्ट्रोजवर कंपनीकडून 40 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. तेव्हा आता ही जुळवाजुळव कशी करायची हेसुद्धा पाहूनच घ्या.

VIEW ALL

Read Next Story