taruna sinha

कधी तिला पाहिलं नसेल; शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंचे रूप लाखात एक, सोनाक्षीपेक्षाही देखणी..

Shatrughan Sinha Daughter in Law Hot Photos: मोठमोठ्या अभिनेत्यांच्या सुंदर मुलींची जोरात चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा रंगलेली असते. पण कधी तुम्ही त्यांच्या देखण्या सुनबाईंना पाहिले आहे का? अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंची. 

Aug 5, 2023, 12:03 PM IST

शत्रुघ्न सिन्हांच्या सुनेवरुन नजर हटेना....सौंदर्याच्या बाबतीत लेक सोनाक्षीला ही टाकलं मागे 

 शत्रुघ्न सिन्हा यांची सून दिसायला इतकी सुंदर आहे की, अनेक अभिनेत्रींना ही मागे टाकेल.

Feb 9, 2022, 12:53 PM IST