taarak mehta ka ooltah chashmah today episode

TMKOC : जेनिफरनंतर आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली 'ते वाट पाहात होते'

Rita Reporter Tarak Mehta Ka Ooltah Chashma: 'तारक मेहता' या मालिकेतला वाद काही कमी होण्याचे नावंच घेत नाहीये; त्यामुळे आता या मालिकेतील एका नव्या वादाला पेव फुटले आहे. यावेळी रीटा रिपोर्टर ही भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं निर्माते असीद मोदी यांच्यावर आरोप केलेले आहेत. 

Jul 26, 2023, 04:27 PM IST

TMKOC : तारक मेहतामध्ये टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री, पोपटलालच्या आधी होणार जेठालालच्या मुलाचं लग्न?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode: गोकूळधाममध्ये आली टप्पूची गर्लफ्रेंड, होणाऱ्या सुनेला पाहून जेठालाल आणि चंपकचाचा झाले खूश

Feb 20, 2023, 05:30 PM IST

TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम

या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Dec 6, 2022, 10:27 PM IST

TMKOC : जेठालालच्या 'बबिता'ची Luxury life पाहून तुम्हालाही घाम फुटेल

'बबिता'ची Luxury life ही कोणा Superstar पेक्षा कमी नाही, जाणून घ्या तिच्याविषयी

 

 

Dec 5, 2022, 12:24 PM IST

TMKOC : हे मॉं माताजी... म्हणणारी 'दयाबेन' मानधन न घेताच करायची काम, पण असं का?

एकेकाळी 'दयाबेन' मानधन न घेता करायची काम, काय वेळ आली होती जे तिला करावं लागलं...

 

Dec 5, 2022, 11:39 AM IST

बबिताचा तो फोटो पाहून चाहते म्हणतायत 'याड लागलं..' सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हल्लीच त्या अभिनेत्रीचा एक फोटो वायरल (Viral) झाला आहे आणि त्या फोटोमुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

Oct 8, 2022, 10:22 PM IST

भिडे मास्तरांच्या सोनूने घेतलं घर... मोजावी लागली मोठी किंमत

सोशल मीडियावर निधी पुन्हा चर्चेत आली आहे कारण आहे तिचे 'स्वीट होम' (Sweet Home)..

Sep 23, 2022, 08:29 PM IST